500 रुपयांची नोट... केंद्र सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत?
Modi Government : वर्षअखेरीस केंद्र सरकार घेणार का चलनासंदर्भातील मोठा निर्णय? अनेकांनाच आठवले नोटबंदीचे दिवस....
Dec 23, 2024, 02:28 PM IST
2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या
RS 2000 Latest Update: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.
Sep 19, 2023, 04:43 PM ISTRBI : नोटबंदीविरोधात पुण्यात राष्ट्रवादीचं आंदोलन
Pune NCP Leaders And Activist Protest For RBI Withdraw Rupees 2000 Notes
May 20, 2023, 12:05 PM IST2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
May 20, 2023, 09:00 AM IST50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर
50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Dec 26, 2022, 04:14 PM ISTमोठी बातमी: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे का? RBI ची ही माहिती अजिबात चुकवू नका
Reserve Bank Of India: आताच्या आता खिशात 2000 ची नोट असल्यास ती काढा आणि...
Nov 11, 2022, 02:27 PM IST२००० रुपयांच्या नोटांची छपाई सरकारने थांबवली, इंग्रजी माध्यमाचे वृत्त
अर्थात २००० रुपयांची नोट आजही चलनात असून, त्याच्या वापरावर कोणतेही बंधन नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Jan 3, 2019, 07:10 PM IST