2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या
RS 2000 Latest Update: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.
Sep 19, 2023, 04:43 PM ISTश्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक', भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!
Asia cup, india vs sri lanka : टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीचा विजय मिळवला आहे.
Sep 17, 2023, 06:55 PM ISTमुंबईत पुन्हा कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या 2000 च्या पार; दोघांचा मृत्यू
मुंबईत कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Jun 19, 2022, 06:24 AM ISTPM Kisan | शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांच्या ऐवजी 4000 रुपये येणार? सरकार वाढवणार योजनेची रक्कम
देशातील शेतकऱ्यांसाठी येत्या काही दिवसांमध्ये चांगली बातमी मिळू शकते. सरकार पंतप्रधान आणि किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करू शकते
Aug 16, 2021, 11:04 AM ISTपोलिसांनी पकडल्या इतक्या कोटींच्या 500, 2000 च्या खोट्या नोटा
पोलिसांनी आलं मोठं यश
Apr 18, 2018, 03:40 PM IST2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब
2000 च्या नव्या नोटेवरून गांधीजी गायब
Jan 5, 2017, 04:26 PM ISTऑनलाईन औषध विक्रीसाठी नियम लागू होणार
ऑनलाईन औषध विक्री वेबसाइटवर आता सरकारची करडी नजर असणार आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारी संस्थाच लक्ष असणार आहे, परंतु या निर्णयाचे पूर्ण प्लॉनिंग अजून निश्चित झालेले नाही, असे एका सरकारी समितीने सांगितले आहे.
Dec 7, 2016, 06:34 PM ISTनागरिकांकडे पोहचण्याआधीच दोन हजाराच्या कोऱ्या नोटा जप्त
आज सकाळपासूनच नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या दोन हजारांच्या नोटांचा गठ्ठाच तामिळनाडूमध्ये जप्त करण्यात आलाय.
Nov 10, 2016, 05:08 PM ISTमुंबईतल्या 2000 नंतरच्या झोपड्यांना मिळणार पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2016, 09:19 PM IST2000 पर्यंतच्या झोपड्या कायदेशीर, अंमलबजावणीचे आदेश
2000 पर्यंतच्या झोपड्या कायदेशीर, अंमलबजावणीचे आदेश
Jul 23, 2014, 02:12 PM IST2000पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षणाची अंमलबजावणी
1 जानेवारी 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारनं जारी केलेत.
Jul 23, 2014, 12:57 PM IST