2022 fifa world cup

वर्ल्ड कप स्पर्धेत ठरली होती Sexiest fan, आता 'ही' मॉडेल पुन्हा आली चर्चेत

ivana knoll : फुटबॉल, क्रिकेट किंवा इतर कोणत्याही खेळाच्या स्पर्धेत अनेकवेळा एखादा प्रेक्षक सर्वांचं लक्ष वेधून घेतो. गेल्या वर्षी कतारमध्ये पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषकातही अशाच एका मॉडेलने आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता पुन्हा एकदा ही मॉडेल चर्चेत आली आहे. 

Jun 19, 2023, 10:11 PM IST

Yuvraj Singh: रोनाल्डोला‌ रडताना पाहून युवराज झाला भावूक; ट्विट करत म्हणाला...

Yuvraj singh Tweet for Cristiano Ronaldo: युवराज सिंह आज आपला वाढदिवस साजरा (Happy Birthday Yuvraj Singh) करत आहे. मात्र, त्याने मोरोक्को आणि पोर्तुगाल (Morocco vs Portugal) सामन्यानंतरची पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

Dec 12, 2022, 12:43 AM IST

फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या FIFA World Cup चे संपूर्ण वेळापत्रक

FIFA World Cup 2022 Time table: इतिहासात पहिल्यांदा फुटबॉल वर्ल्डकप गल्फ देशांमध्ये खेळवला जाणार आहे. जाणून घ्या फिफा वर्ल्डकप सामना कधी आणि कुठे खेळले जातील. 

Nov 18, 2022, 03:53 PM IST