2022 maruti suzuki

Maruti Suzuki ची 7 सीटर एसयूव्ही Thar शी करणार स्पर्धा, सादरीकरणापूर्वीच Video Viral

Maruti Suzuki Jimny launch: भारतात मारुति सुझुकीच्या गाड्यांना ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे. आता कंपनी महिंद्रा थारला टक्कर देण्यासाठी जिमनी (Maruti Suzuki Jimny) बाजारात आणणार आहे. या गाडीबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतीच या गाडीचा फर्स्ट लूक एका चाचणीदरम्यान दिसून आला आणि याबाबतचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Nov 28, 2022, 02:39 PM IST

फक्त 11 हजार रुपयात बूक करा Alto K10, जाणून घ्या फीचर्स

मारुति अल्टो K10 देशातील लोकप्रिय हॅचबॅक वाहनांपैकी एक असून 18 ऑगस्ट 2022 रोजी नवीन अवतारात लाँच होणार आहे. 

Aug 10, 2022, 06:12 PM IST

ठरलं! Maruti Suzuki ची बजेट कार Alto 'या' तारखेला होणार लाँच, एका क्लिकवर जाणून घ्या डिटेल्स

आतापर्यंत 40 लाखांहून अधिक लोकांनी मारुति अल्टो गाडी विकत घेतली आहे. त्यामुळे कारप्रेमींमध्ये अपडेटेड वर्जनबाबत कायम उत्सुकता असते.

Aug 3, 2022, 12:51 PM IST