5 tips

उन्हाळ्यात आपल्या मेकअपला असं ठेवा परफेक्ट : 5 टिप्स

उन्हाळा येताच त्वचेशी संबंधीत असलेले आजार डोकं वर करतात. कधी पिगमेंटेशन तर कधी सन बर्न सारख्या गोष्टी समोर येतात. तस चेहऱ्यावर भरपूर डाग दिसायला लागतात. आणि मग हे डाग लपवण्यासाठी मेकअप केला जातो. मात्र मेकअप करणं हे उन्हाळ्यात भरपूर जिकरीच काम केलं आहे. अनेकदा घाम, उन्ह आणि धूळ यांचा मेकअपवर परिणाम होत असतो. 

Mar 26, 2018, 05:48 PM IST

झोप आणि वृद्धत्व : ५ टीप्स चांगल्या झोपेसाठी आणि...

 झोप आणि वृद्धत्वाचा खूप जवळचा संबंध आहे. तुम्ही ७-८ तास विनाखंडीत झोप आजच्या काळात खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या शरीरात आणि झोपण्याच्या पद्धतीतही बदल झाले आहेत. वृद्ध खूप कमी काळ झोपतात त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. 

May 5, 2016, 04:56 PM IST

चेहरा सुंदर आणि फ्रेश दिसण्यासाठी ५ टीप्स

प्रदुषणाचं प्रमाणं मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेहऱ्याची सुंदरता खराब होते. त्यामुळे आपण नेहमी चेहरा सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यासाठी मेकअप देखील करतात. पण मेकअप सोबतच चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी खालील गोष्टी करा.

Feb 20, 2016, 09:43 PM IST

सुंदर दिसण्यासाठी ५ घरगुती टिप्स

चेहरा खराब होण्यामागे अनेक कारणं असू शकता. प्रदूषण, केमिक्लस यामुळे त्वचा खराब होते. यामुळे चेहरा काळा पडणे, पिंपल्स येणे, अशा अनेक समस्या उद्भवतात.

Feb 6, 2016, 01:24 PM IST