500 रुपयांची नोट... केंद्र सरकार मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत?
Modi Government : वर्षअखेरीस केंद्र सरकार घेणार का चलनासंदर्भातील मोठा निर्णय? अनेकांनाच आठवले नोटबंदीचे दिवस....
Dec 23, 2024, 02:28 PM IST
Fake Note | तुमच्याकडची 500 रुपयांची नोट बनावट तर नाही ना? नवी मुंबईत बनावट नोटा जप्त
Navi Mumbai 500 rs Bogus Notes Seized from Navi Mumbai
Aug 26, 2023, 09:30 PM IST500 रुपयांच्या नकली नोटबाबत मोठी अपडेट; जाणून घ्या अन्यथा लाखोचा बसेल फटका
500 Rupees Fake Note Update : 500 Rupees Fake Note Update : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये 500 च्या दोन नोटांमधील फरक सांगितला जात आहे
Feb 27, 2022, 01:48 PM ISTतुमच्याकडील हिरवी पट्टीवाली 500 ची नोट नकली? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?
fact check, Viral Message Of Fake RS 500
Dec 9, 2021, 05:35 PM ISTतुमच्या खिशात बनावट 500 ची नोट नाही ना?, RBIच्या अहवालात धक्कादायक वास्तव
सरकारने नोटाबंदीवर बंदी जाहीर केली. जेणेकरुन बनावट नोटा संपविणे होते. मात्र, पुन्हा एकदा बनावट नोटांच्या माफियांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.
May 31, 2021, 11:46 AM ISTपालिकेला 'खड्डे दाखवत' मुंबईकरांची बक्कळ कमाई, पण...
खड्डे बुजवण्यातलं अपयश पाहून 'खड्डे दाखवा पैसे मिळवा' ही योजना ९ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली
Nov 15, 2019, 01:41 PM ISTअजब गावचं गजब एटीएम, १०० रुपयांचं बटण दाबून ५००ची नोट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 08:20 PM IST'येथे' भिकारी दाखवल्यास मिळणार ५०० रुपये!
रस्त्यावर, स्टेशनवर, रेल्वेत अगदी मंदिराबाहेर देखील आपल्याला भिकारी अगदी सहज पाहायला मिळतात.
Nov 16, 2017, 06:02 PM IST५००च्या नोटवरून गांधीजी गायब
स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क महात्मा गांधीजींचा फोटो नसलेल्या नोटा बाहेर आल्यात.
Apr 30, 2017, 10:16 PM ISTएटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढली
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. नागरिकांना आता एटीएममधून दिवसाला दहा हजार रुपये काढता येणार आहेत.
Jan 16, 2017, 05:29 PM IST10 डिसेंबरपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी 500च्या जुन्या नोटांवर बंदी
10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत.
Dec 8, 2016, 05:45 PM ISTपंतप्रधानांचा फोटो वापरल्यामुळे 'जिओ'ला 500 रुपयांचा दंड
पंतप्रधान कार्यालयाकडून परवानगी न घेता जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरल्यामुळे रिलायन्स जिओला 500 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.
Dec 3, 2016, 04:39 PM IST'कबाली' पाहताना प्रेक्षकांनी उडवल्या ५०० च्या नोटा!
गेली काही दशकं प्रेक्षकांवर आपलं गारूड निर्माण केलेला सुपरस्टार रजनीकांत म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा अफलातून जादूगार. रजनीचा कबाली आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पुन्हा एकदा रजनीचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा पहायला मिळालाय.
Jul 22, 2016, 04:39 PM ISTधक्कादायक : ५०० रुपयात विकलं कॉलेज तरुणीला
नागपूरमधील गोकुळपेठ भागात एका अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री पोलिसांनी छापा मारला. यामधून एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या रॅकेटमध्ये एक कॉलेज विद्यार्थिनी अडकली असल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणात ४ लोकांच्या विरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 9, 2016, 04:21 PM ISTमोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.
Jan 25, 2016, 10:54 PM IST