'या' शिक्षकांचा पगार वाढला, मिळणार २५,००० रुपये
गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. मात्र, निवडणूक तारीख जाहीर होण्यापूर्वी राज्य सरकारने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Oct 21, 2017, 07:04 PM ISTएसटी संपाचा गैरफायदा घेत खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट
ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे खासगी बसेसला गर्दी प्रचंड वाढलीय. त्याचवेळी या संपाचा फायदा उठवत खासगी बसेसच्या भांड्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झालीय.
Oct 18, 2017, 08:56 AM ISTनोकरी करणाऱ्य़ा प्रत्येकासाठी आनंदाची बातमी
नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठी आनंदाची बातमी आहे. जे सरकारी किंवा खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात त्यांच्या ग्रॅच्युटींच्या नोकरीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करते आहे. यानुसार आता वेळेची सीमा कमी करण्याचा आणि टॅक्स फ्री ग्रॅच्युटीची रक्कम दुप्पट करण्याचा सरकार विचार करत आहे.
Aug 6, 2017, 03:47 PM ISTराज्य कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, सातवा वेतन आयोग
राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी आहे. सातवा वेतन आयोग लागू होण्याचे संकेत देण्यात आलेत. विशेष म्हणजे हा आयोग गतवर्षीपासून लागू होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वर्षाचा फरकही मिळणार आहे.
Jul 8, 2017, 07:35 AM ISTLive : ७ वा वेतन आयोग : वाढीव भत्त्यांना मिळाली मंजूरी, ४७ लाखहून अधिक कर्मचाऱ्यांना फायदा
केंद्रीय मंत्रिमंडळाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी देण्यात आली आहे. एएनआयने सूत्रांचा हवा देत सांगितले की, सरकाने वेतन भत्त्यांसंबंधी शिफारसींना मंजुरी दिली आहे.
Jun 28, 2017, 07:51 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून बसू शकतो झटका
केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगाची शिफारसी १ जानेवारी २०१६ पासून लागू केल्या आहेत. पण कर्मचाऱ्यांना मिळणारा भत्ता यावरुन अजून चित्र स्पष्ट नाही झालं आहे. जर सगळं काही व्यवस्थित राहिलं तर पुढच्या वर्षीपासून भत्ता लागू होऊ शकतो.
Dec 20, 2016, 05:48 PM ISTकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती होणार फुल्ल
केंद्र सरकारी कर्मचा-यांची पगाराची बँक खाती आज फुल्ल होणार आहेत. कारण सातव्या वेतन आयोगानुसार लागू झालेली वेतन वाढ आजपासून त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
Sep 1, 2016, 10:11 AM ISTअखिलेश सरकारचा २५ लाख कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि सरकारमध्ये विवाद सुरु केला असला तरी उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूश करण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर राज्य आता सध्या शांत आहेत. पण अखिलेश सरकारने सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक समिती बनवली असून त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री अखिलेश यादव असणार आहेत.
Jul 18, 2016, 06:48 PM ISTसातवा वेतन आयोग : पे मॅट्रिक्स टेबल्स घ्या जाणून
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत शिफारस मंजूर करण्यात आली आहे. या शिफारशीनुसार वेतनात २३ टक्के वाढ करण्याची शिफारस आहे. ४७ लाख विद्यमान कर्मचारी आणि ५२ लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांना अच्छे दिन आले आहे.
Jul 8, 2016, 12:52 PM ISTसातवा वेतन आयोग: राष्ट्रपतींपेक्षा कॅबिनेट सचिवाचा पगार जास्त
सातव्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता नवा कायदेशीर वाद समोर आला आहे. हा वाद सर्वाधिक म्हणजेच 2.50 लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत आहे. आयोगानं केलेल्या शिफारसींनुसार कॅबिनेट सचिव, लष्कर प्रमुख यांच्यासारख्या बड्या अधिकाऱ्यांचं मूळ वेतन राष्ट्रपती प्रणब मुखर्जींच्या मूळ वेतनापेक्षा एक लाख रुपये जास्त होणार आहे.
Jul 1, 2016, 06:13 PM ISTसातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांचं मूळवेतन वाढणार
केंद्र सरकार सध्या एका प्रस्तावावर विचार करतंय जो कर्मचाऱ्यांच्या मूळवेतनाशी संबंधित आहे. केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला तर कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन हे २४ हजार रुपये होणार आहे.
May 11, 2016, 03:57 PM ISTपाहा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी
पाहा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी
Nov 19, 2015, 10:06 PM ISTखुशखबर : सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३.५ टक्के वाढीचा प्रस्ताव
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वेतन आयोगानं आपला 'सातव्या वेतन आयोगाच्या' प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात भरघोस वाढीची सूचना आपल्या अहवालात केलीय. गुरुवारी हा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलाय.
Nov 19, 2015, 09:00 PM ISTसातवा वेतन आयोग आज केंद्र सरकारला अहवाल सोपवणार
सातवा वेतन आयोग आज केंद्र सरकारला आपला अहवाल सोपविण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयोगानं कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण २२ टक्के वाढ करण्याची शिफारस केलीय. यात १५ टक्के बेसिक सॅलरीत आणि २५ टक्के इतर भत्त्यांमध्ये वाढ करावी असं नमुद केलंय.
Nov 19, 2015, 10:14 AM ISTसातव्या वेतन आयोगात पगारात १५-२० टक्के होणार वाढ!
सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास १५-२० टक्क्यांनी पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तर कमीतकमी मूळ पगार वाढवून १५ हजार केला जाणार असल्याचं कळतंय.
Sep 7, 2015, 03:34 PM IST