"काहीजण आता टीका करतील पण..."; राजकीय भूकंपावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी पुन्हा एकदा भूकंप घडवून आणला आहे. अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
Jul 2, 2023, 03:49 PM IST"जो पर्यंत दाराशी पाऊस पडत नाही...."; अंदाज चुकायला लागलेत म्हणणाऱ्या अजित पवारांना हवामान विभागाचे उत्तर
हवामान खात्याने रेड अलर्ट दिला अन् पावसाचा एक थेंब नाय अशी टीका अजित पवारांनी केली होती
Jul 26, 2022, 07:18 PM ISTजयंत पाटील यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे शहरभर पोस्टर्स, पण पवार कुटुंबीय गायब, नक्की काय बिनसलं
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुत्राच्या पोस्टवरून राष्ट्रवादीचे पवार घराणे गायब झाल्याने वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
Jul 21, 2022, 09:22 PM ISTBUDJET SESSION 2022 : या कारणांमुळे वादळी ठरु शकतं अर्थसंकल्पीय अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरु होतंय. या अधिवेशनात सरकारला पूर्ण घेरण्याची तयारी विरोधी पक्षाने केलीय. तर, विरोधकांच्या आरोपांना त्याच ताकदीनं उत्तर देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून केला जाणार आहे.
Mar 1, 2022, 09:29 PM ISTमहाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही - सुप्रिया सुळे
Supriya Sule on Income Tax Department Raid : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पवार कुटुंबीयांवर होत असलेल्या ईडी आणि आयकर विभागाच्या धाडींचा समाचार घेतला.
Oct 8, 2021, 02:55 PM ISTबोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला आणि...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ.
Sep 28, 2019, 06:22 PM ISTअजित पवारांवर टांगती तलवार कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 06:44 PM ISTराणेंनी निवडणूक लढायला नको होती - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 18, 2015, 09:02 PM ISTराणेंना वांद्रेची निवडणूक न लढण्याची विनंती केली होती : पवार
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढायला नको होती. मी त्यांना तसा सल्लाही दिला होता, असे राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार यांनी आज सांगितले.
Apr 18, 2015, 04:57 PM IST