aale re poster boys 2

'आले रे पोस्टर बॉईज २' ढोल ताशाच्या गजरात पोस्टरचं अनावरण

'आले रे पोश्टर बॉईज २'चे पोस्टर पाहता यात तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकुळ घालणार आहेत, हे नक्की

Apr 22, 2023, 08:39 PM IST