मी पैसे नाही, चांगला रोल शोधत असतो : आमीर
आमीर खानचा चित्रपट धूम - 3 परदेशातही जोरदार सुरू आहे. आमीर खानने कोणत्याही चित्रपटात काम केलं तरी, आमीरच्या फॅन्स आमीरकडून सर्वोत्तम परफॉर्मची अपेक्षा करतात.
Jan 6, 2014, 04:39 PM ISTधूम-३ने कमाविले ३०० कोटी
आमीर खानच्या धूम 3 ने नऊ दिवसातच 300 कोटींचा टप्पा गाठलाय... भारतात या सिनेमाने जवळपास 211 कोटींचा बिझनेस केलाय.. तर भारताबाहेर सुमारे 100 कोटींचा टप्पा गाठलाय...
Dec 30, 2013, 04:46 PM ISTपाच दिवसात २०० कोटींची विक्रमी ‘धूम’
आमीर खानचा बिगबजेट धूम 3 बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजतोय. अवघ्या पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने तब्बल 200 कोटींची कमाई केली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या धूम 3 ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय.
Dec 27, 2013, 07:30 PM ISTधूम-३ तीन दिवसात १०० कोटी क्लबमध्ये
आमीर खानच्या धूम - ३ ने तीन दिवसात १०० कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश मिळविला असून कमाईच्या बाबतीत धूमने विक्रम केला आहे.
Dec 23, 2013, 06:44 PM ISTआमिरच्या ‘धूम’नं शाहरुखच्या ‘एक्स्प्रेस’ला टाकलं मागे
यश राज फिल्म्सचा बहुचर्चित धूम सिरीजमधला तिसरा सिनेमा ‘धूम ३’ या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर झळकला. या सिनेमाला ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ चांगलं ओपनिंग मिळालंय.
Dec 21, 2013, 02:24 PM ISTReview: धूम-३ : अमिरची जबरदस्त अॅक्शन आणि कॉमेडीचा तडका
अमिर खानचा धूम-३ सिनेमा आज रिलीज झाला. धूम सीरीजमधील हा तिसरा सिनेमा आहे. विजय कृष्ण आचार्य याचा धूम-३ हा सिनेमा आहे. यामध्ये प्रमुख भूमिका अमिर खान, अभिषेक बच्चन, कतरिना कैफ, उदय चोप्रा, जॉकी श्रॉफ यांनी निभावल्या आहेत. मात्र, सा सिनेमात अमिर खान उठून दिसतो आहे. त्याचा अभिनय जबरदस्त आहे. त्यांने संपूर्ण सिनेमात अन्य कलाकारांवर सहज मात केली आहे. या सिनेमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्टंट आहे. स्टंटमुळे हा सिनेमा एकदम मस्त वाटत आहेत. या सिनेमा अमिर खानभोवतीच फिरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अन्य कलाकारांचे महत्व कमी वाटत आहे.
Dec 20, 2013, 05:32 PM ISTआमिर म्हणाला ‘सलमान सोबत काम करण्याचा वाईट अनुभव’
‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये नवनवीन खुलासे आणि चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव हे ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आले होते. म्हणजे हा भाग अजून प्रसिद्ध व्हायचाय...
Dec 15, 2013, 07:26 PM IST`धूम ३`चं `मलंग` वादाच्या भोवऱ्यात
आपल्या आयुष्यातील ३० वर्ष ज्यांनी गाणी लिहिण्यात घालवली असे गीतकार समीर अनजान हे `धूम ३`मधील `मलंग` गाण्यामुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. मदारिया सुफी समुदायानं आमीर खान, कतरिना कैफ, निर्माता यशराज फिल्म्स आणि गीतकार समीर अनजान यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. या गाण्यामुळं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Dec 13, 2013, 06:03 PM ISTअमिरने केले सल्लूचे कौतुक, तो स्टार आहे!
बॉलिवूडमध्ये अमिर खान आणि सलमान खान सध्या आघाडीचे अभिनेते आहेत. त्यामुळे त्यांच्यात स्पर्धा असली तरी ते एकमेकांचे कौतुक करताना दिसत आहेत. सलमान हा स्टार कलाकार आहे. तो माझ्यापेक्षा मोठा स्टार आहे, अशी कौतुकाची थाप अमिरने मारली.
Dec 5, 2013, 05:45 PM ISTधूम ३ बघण्यासाठी ५०० रु.चा फटका...
यशराज फिल्मची धूम ३ या चित्रपटाची उत्सुकता दर्शकांमध्ये दिसून येत आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शीत होणार आहे. यशराजचा हा सर्वात मोठा चित्रपट म्हणून चर्चा रंगते आहे.
Nov 29, 2013, 05:03 PM ISTमला उंच मुली आवडतात - आमीर खान
आमिर स्वत: उंच नाही मात्र, त्याला उंच मुली खूप आवडतात... आणि हे गुपित आमिरनंच मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलंय.
Nov 20, 2013, 06:30 PM IST<B><font color=red>व्हिडिओ पाहा :</font></b>`धूम ३`मध्ये आमिर जोकरच्या भूमिकेत
यावर्षीचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा ठरलेल्या ‘धूम ३’चा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमात आमिर खान एका जोकरच्या भूमिकेत दिसतो. वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून चोरी करणं, ही त्याची खूबी...
Oct 31, 2013, 11:40 AM ISTआमिर खानच्या `पीके` युनिट दिग्दर्शकाला अटक
आमिर खानच्या आगामी चित्रपट `पीके`च्या एका युनिट दिग्दर्शकाला धार्मिक भावना दुखावल्याबद्दल अटक केली असल्याचे शुक्रवारी पोलीसांनी सांगितले. `पी.के.` चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान या युनिट दिग्दर्शकाने धार्मिक भावना दुखावणारे दृश्य चित्रीत केल्याप्रकरणी बुधवारी अटक करण्यात आली आहे.
Oct 12, 2013, 11:13 AM ISTपाहा ट्रेलर- `धूम ३` चं दुसरं मोशन ट्रेलर
‘धूम ३’ सिनेमाच्या पहिल्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकतचा वाढवल्यावर आताधूम ३चं दुसरं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. अत्यंत हुशारीने यावेळी यशराज फिल्म्स `धूम३` ची उत्सुकता वाढवत आहेत. मोशन पोस्टरचा प्रकार यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळतो आहे.
Oct 1, 2013, 04:00 PM ISTआमिर खान-अनुष्का शर्माचा नवा Kiss रेकॉर्ड
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा किस नवीन रेकॉर्ड करणार आहे. यामध्ये किस, लिप लॉप किसचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमा पीकेमध्ये किसचा जलवा पाहायला मिळेल.
Sep 17, 2013, 01:59 PM IST