aamir khan

व्हिडीओ | अनुष्काचा 'नंगा पुंगा दोस्त' आमीर

पीके सिनेमा पडद्यावर यायला काही दिवस राहिले असतांना, पीकेचं आणखी एक गाणं यू-ट्यूबवर आलंय, यात आमीरची आणखी काही रूपं पाहायला मिळताय, या चित्रपटातली गाणी, विशेष म्हणजे संगीत कोणत्या प्रकारचं असेल याचा देखिल अंदाज यावरून येतोय, 'मेरा नंगा पुंगा दोस्त' हे गाण यू-ट्यूबवर लोकप्रिय होतंय.

Dec 8, 2014, 12:41 PM IST

सलमान कधी लग्न करणार हे हकीम लुकमानही सांगू शकत नाही- आमीर

अभिनेता आमीर खाननं सलमानला आपला खूप चांगला मित्र असल्याचं म्हणत सलमानच्या लग्नाबद्दल एक वक्तव्य केलंय. ‘सलमान साहब’ कधी लग्न करणार याचं उत्तर तर हकीम लुकमानच्या जवळ पण नाही, असं चुटकी घेत आमीरनं सांगितलं. 

Dec 7, 2014, 10:51 AM IST

सलमान-शाहरुख एकत्र पाहणार आमिरचा ‘पीके’?

सध्या बॉलीवूड अभिनेते सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या मैत्रीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. सलमानची बहिण अर्पिता हिच्या लग्नाच्या निमित्तानं शाहरुख आणि सलमानमध्ये काही मैत्रिचे क्षण दिसून आले. तसंच नुकत्याच झालेल्या एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान आमिर, सलमान आणि शाहरुख एकत्र दिसले होते. 

Dec 5, 2014, 03:53 PM IST

आमिर म्हणतोय, ‘लव्ह इज वेस्ट ऑफ टाईम’!

आमिर खानचा आगामी सिनेमा ‘पीके’मधलं आणखी एक गाणं नुकतंच प्रदर्शित करणय्त आलंय. 

Nov 14, 2014, 10:36 AM IST

येरवडा जेल प्रशासनाचा 'पीके'ला दणका

 प्रदर्शना आधी पीके हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता आमीर खानची प्रमुख भूमिका चित्रपटात आहे. संजय दत्तनेही या चित्रपटात आमीर खान याच्या मित्राची भूमिका साकारली आहे.

Nov 10, 2014, 03:52 PM IST

आमीरच्या PKचा पहिला ट्रेलर रिलीज

आमीर खान आणि अनुष्का शर्मा यांचा बहूप्रतिक्षीत चित्रपट 'पीके' चा टीजर रिलीज झाला आहे.  टीजरमधून इतके माहीत झाले आहे की हा चित्रपट आमीरच्या इतर चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे आणि हसविणारा आहे. 

Oct 23, 2014, 02:02 PM IST

आपल्या Whatsapp वर ट्रांझिस्टरसह दिसेल अनुष्का शर्मा

आपण मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला त्याचा चित्रपट पीकेच्या पोस्टरवर टुकुर-टुकुर करतांना पाहिलंय.पण आता वेळ आहे अनुष्का शर्माची. 

Oct 14, 2014, 02:24 PM IST

Pic leaked: ‘पीके’ मध्ये अनुष्का शर्माचा जर्नलिस्ट लूक!

आमिर खानचा चित्रपट पीके आपल्या पोस्टर लॉन्चनं चर्चेत आहे. चित्रपटात संजय दत्त, अनुष्का शर्मा आणि सुशांत सिंह राजपूत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटातील आमिर आणि संजय दत्तचा लूक तर आपण पाहिला... पण आता पहिल्यांदाच अनुष्काचा लूक लॉन्च झालाय.

Oct 7, 2014, 08:18 AM IST

आमीर खान आणि राज ठाकरे यांच्यातील साम्य

मिस्टर परफेक्ट आमीर खान आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात विविध गोष्टीत साम्य दिसून आलं आहे.

Oct 3, 2014, 01:57 PM IST

आमीर खान मतदान करणार नाही

अभिनेता आमीर खान यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाही. विधानसभेचं मतदान 15 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी आमीर खान मुंबईत नसून अमेरिकेत असणार आहे.

Oct 1, 2014, 04:56 PM IST

‘पीके’मध्ये आमिर खान पोलिसाच्या भूमिकेत!

आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चं तिसरं मोशन पोस्टर रिलीज झालंय. यात आमिर पोलिसांच्या गणवेषात दिसतोय. याशिवाय पोस्टरमध्ये संजय दत्त सुद्धा दिसतोय. आमिर खान या गावंढळ भाषेत बोलत त्याचा परिचय करून देतो. 

Sep 16, 2014, 02:02 PM IST

ती नक्की पोलिस अधिकारी होईल - आमीर खान

 

मुंबई : आमीरच्या सत्यमेव जयतेने समाजातील अनेक लोकांना जागृत केलं आहे. या व्हिडीओत आपण पाहा या मुलीने एका मुलीला काय मदत केलीय. एवढंच नाही तिच्या पालकांच्या विरोधात पोलिस स्टेशनलाही तक्रार नोदंवलीय. एका लहान बालिकेला वाचवणाऱ्या या नाझियाला आयपीएस होण्याची इच्छा आहे.

Sep 15, 2014, 04:57 PM IST

कचरामुक्तीच्या दिशेने जाणारं भारतातलं एक शहर

राजस्थानातलं जोधपूर हे एकावर्षात कचरामुक्त होणार आहे. आमीरच्या सत्यमेव जयते कार्यक्रमातून त्यांनी ही प्रेरणा घेतली आहे. यावर आमीर म्हणतोय आता रोमॅटिक चित्रपटाचं शूटिंग करायचं असेल तर स्वित्झर्लंड आणि पॅरिसला जायची गरज नाही, तर आता जोधपूरला जाऊ, पाहा जोधपूरने काय-काय केलंय.

Sep 15, 2014, 04:19 PM IST