कतरिना कैफची वाट पाहतोय आमिर खान
`एक था टायगर` हिट झाल्यापासून कतरिना कैफचा भाव चांगलाच वधारला आहे. सध्या ती एकाचवेळी तीन स्टार खान सोबत काम करीत असल्यने तिचे शेड्युल सुद्धा खूपच बिझी आहे. मात्र, आमिर खान कॅटची वाट पाहत दिवस ढकलतोय. तुम्ही दोन लग्नानंतर कॅटची कशासाठी आमिर वाट पाहतोय, तसे दोघांमध्ये काही नाही. परंतु शुटींगसाठी तिची वाट पाहण्याशिवाय दुसरे गत्यंतर नाही.
Aug 23, 2012, 04:24 PM ISTसलमान माझ्यापेक्षा लोकप्रिय - आमिर खान
आता सलमान खानच्या चाहत्यात आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे. तो सुध्दा खानच आहे. बॉलिवूडमधील खान मंडळींमध्ये कायमच लोकप्रियतेच्या बाबतीत स्पर्धा दिसून येत आहे. मात्र, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान माझ्यापेक्षा सलमान खान जास्त लोकप्रिय असल्याचे वक्तव्य केले आहे.
Aug 11, 2012, 03:39 PM ISTआमिर खानने पॉर्नस्टार सनीला रडविले
आपण म्हणाल, पॉर्नस्टार सनी लिऑन हिचे बॉलिवूड स्टार आमिर खान याच्याशी काय देणेघेणे? मात्र, खरी गोष्ट आहे की, आमिर खानने आपल्या हळूवार भावनांनी घायाळ केले. त्यानंतर सनी लिऑनला रडली.
Aug 11, 2012, 02:49 PM ISTआमीर खानचा 'सत्यमेव जयते' धडपडला
सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या टीआरपीबाबत मला अजिबात काळजी नाही, असं म्हणणाऱ्या आमीर खानला मात्र आत टीआरपीची काळजी करावी लागणार आहे.
Jul 23, 2012, 07:40 PM ISTमैला सफाईबाबत नवं विधेयक - आमिर
आमिर खानने सत्यमेव जयते कार्यक्रमातून वाचा फोडलेल्या प्रश्नाबाबत पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे. तशी माहिती सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी दिली. पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमिरला वासनिक यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला होता.
Jul 16, 2012, 04:55 PM ISTआमिर खान पंतप्रधानांच्या भेटीला
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. आमिर यावेळी डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणार आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आमिरची मागणी आहे.
Jul 16, 2012, 10:09 AM ISTजावेद अख्तर होते पक्के दारुडे
मी १९ व्या वर्षापासूनच म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून दारु प्यायला लागलो होतो. हळू -हळू ही सवय इतकी होत गेली की मी रोज एक बाटलीची दारु संपवू लागलो होतो, असे स्वतः बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कबुली दिली. तब्बल २६-२७ वर्षापर्यंत पक्का दारुडा होतो, असेही त्यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात मान्य केले.
Jul 1, 2012, 06:57 PM ISTखाप पंचायतीची ‘पंचाईत’?
दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.
Jun 9, 2012, 05:57 PM ISTखटला दाखल केला तरी पर्वा नाही- आमिर
सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार दिला आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संस्थेने माझ्याविरोधात खटला दाखल केला, तर त्यास मी तयार असल्याचे आमीरने म्हटले आहे.
Jun 7, 2012, 06:39 PM ISTआमिर खानचा 'सत्यमेव जयते' वादात
बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग रविवारी प्रसारित झाला आणि हा शो हिट झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर पाहायला मिळाल्या. मात्र, या आनंदाच्या बातम्यावर विरजण टाकण्याचे दुसरी बातमी आली आणि हा शोच आता वादात सापडला आहे.
May 8, 2012, 10:18 AM ISTनावात आणि अभिनयातही 'आमिर'
मंदार मुकुंद पुरकर
आमीर खानचा नुकताच वाढदिवस झाला. आमीरने नुकतचं ४७ व्या वर्षात पदार्पण केलं. कयामत से कयामत तक हा आमीरचा पहिलवहिला सिनेमा १९८८ साली प्रदर्शित झाला होता. सत्तरच्या दशकात जन्मलेल्या आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माझ्या पिढीच्या डोळ्यात या रोमाँटिक शोकांतिकेने पाणी आणलं होतं. 'पापा कहते है बडा नाम करेगा' .... हे गाणं जणु माझ्या पिढीच्या आशा आकांक्षांचे शब्दरुप होतं.
डाकूच्या भूमिकेला खास 'आमिर' टच
आमिर आता धूम ३ मध्ये खलनायकाची भूमिका करणार आहे पण त्याही पेक्षा चर्चा रंगली आहे ती मकबूल खानच्या चंबळ सफारीत तो डाकूची भूमिका करणार असल्याची. आमिर चंबळ खोऱ्यातल्या बचुआ डाकूची भूमिका साकारणार आहे.
Dec 21, 2011, 11:36 AM ISTआमिर झाला बाबा....
अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शिका-निर्माती किरण राव यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. १ डिसेंबरला त्यांना मुलगा झाला. आयव्हीएफ सरोगेट मदरच्या माध्यमातून त्यांना हा पुत्ररत्नाचा लाभ झाला.
Dec 6, 2011, 06:38 PM IST