'आमिर सलमानची बरोबरी कधीच करू शकणार नाही'
अभिनेता आमिर खानला परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जात असलं तरी तो दबंग सलमान खानची मात्र कधीच बरोबरी करू शकत नाही... असं आमचं नाही तर खुद्द आमिर खानचंच म्हणणं आहे.
Mar 19, 2015, 08:47 AM IST'गोल्डन केला' अॅवॉर्ड्स मिळविण्यात सोनाक्षीची हॅटट्रिक!
सोनाक्षी सिन्हाला ७व्या गोल्डन केला अॅवॉर्ड्समध्ये शनिवारी सर्वात वाईट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालाय. 'अॅक्शन जॅक्सन', 'लिंगा' आणि 'हॉलिडे' मध्ये सोनाक्षीचा अभिनय पाहता हा पुरस्कार दिला गेलाय.
Mar 15, 2015, 09:50 AM ISTआमिरने वाढविले तब्बल ९० किलो वजन
बॉलिवुडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आता "दंगल" करण्यासाठी सज्ज झाला आहे. "दंगल" या अगामी चित्रपटासाठी आमिरने चक्क ९० किलो वजन वाढवलं आहे.
Mar 13, 2015, 06:00 PM ISTआमिरनंतर आता हृतिक रोशन होणार न्यूड?
आमिर खाननं आपल्या 'पीके' चित्रपटाच्या पहिल्याच पोस्टरमध्ये 'न्यूड' होऊन सर्वांना धक्का दिला होता. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अभिनेता हृतिक रोशनही चित्रपटात न्यूड होणार आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या 'मोहन जोदडो' या चित्रपटात हृतिक आपल्याला या अवतारात दिसेल.
Mar 9, 2015, 05:08 PM IST"ये धवन कौन सें चक्की का आटा खाता है"
धवनच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. कौतुक करणाऱ्यांच्या यादीत भारतातील सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींसह सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
Feb 22, 2015, 11:40 PM IST'पीके'साठी 'फरिश्ता'चे कथानक चोरले!, उच्च न्यायालयाची नोटीस
तब्बल ६५० कोटींच्या घरात कमाई करणाऱ्या 'पीके' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. 'पीके'साठी 'फरिश्ता'ची स्टोरी चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने निर्माते आणि दिग्दर्शक यांना नोटीस बजावली आहे.
Jan 21, 2015, 01:16 PM IST'पीके'नंतर आता आमिर खानचा 'कुस्ती' सिनेमा
वेगवेगळ्याा विषयांवर चित्रपट बनविण्याचा हातखंडा असणाऱ्या परफेक्टनिस्ट आमिर खान 'पीके'च्या यशस्वी घौडदौडीनंतर आता 'कुस्ती'वर आधारित सिनेमा काढत असल्याचे पुढे आले आहे.
Jan 14, 2015, 04:36 PM ISTपाकिस्तानच्या वेबसाईटला आमिरनं धाडलं नोटीस!
आमिर खाननं काही पाकिस्तानी वेबसाईटसना कायदेशीर नोटीस पाठवल्यात. आमिरच्या म्हणण्यानुसार, आपला सिनेमा 'पीके'संदर्भात धर्मावर आधारीत एक खोटा इंटरव्ह्यू या वेबसाईटसनं प्रसिद्ध केलाय.
Jan 13, 2015, 10:37 AM ISTआमिर खानच्या 'पीके'चा ६०० कोटींचा लयभारी गल्ला
प्रखर विरोधांनंतरही अभिनेता आमिर खान याच्या ‘पीके’ या सिनेमाने कमाईचा उच्चांक गाठला आहे. जगभरात ‘पीके’ने तब्बल ६०० कोटी रुपयांचा टप्पा पार केलाय. त्यामुळे या सिनेमाने रेकॉर्ड केलाय.
Jan 10, 2015, 07:23 PM IST‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:54 PM IST‘पीके’ला ISIचं फंडिंग, शिवसेनेचा आरोप
PK हा सिनेमा हिंदूंच्या भावना दुखावणारा आहे, अशी टीका आधी झाली. मात्र आता PK वर अधिकच गंभीर आरोप होतायत. PK सिनेमाला ISI या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेकडून अर्थपुरवठा झाल्याचा खळबळजनक आरोप केलाय तो शिवसेनेनं.
Jan 5, 2015, 08:18 PM IST'पीके'ने रचला इतिहास, ३०० कोटींचा टप्पा ओलांडला
मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या पीके सिनेमाने या रविवारीही जोरदार प्रतिसाद मिळाला आहे,
Jan 5, 2015, 03:07 PM ISTआमिरच्या 'पीके'वर राज्यात बंदी नाही - मुख्यमंत्री
अभिनेता आमिर खान याच्या 'पीके' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी फेटाळून लावली.
Dec 31, 2014, 02:57 PM ISTराज्य सरकारकडून‘पीके’च्या चौकशीसाठी समिती
हिंदू देवतांचा अपमानाच्या मुद्द्यावरून वादग्रस्त पीके सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यांची चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्या नेतृत्वात समिती नेमल्याची माहिती राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांनी आज दिली.
Dec 31, 2014, 09:00 AM IST