aamir khan

BOX OFFICE: कमाईच्या बाबतीत ‘पीके’नं चेन्नई ‘एक्सपेस’ला टाकलं मागे

आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चा विरोध दिवसेंदिवस वाढतोय. मात्र तरीही ही फिल्म रोज नवनवीन रेकॉर्ड बनवतेय.

Dec 30, 2014, 11:05 AM IST

'ओह माय गॉड'चं शूटिंग थांबवण्यासाठी आमिरनं दिली होती ८ कोटींची ऑफर?

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा सिनेमा ‘पीके’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमानं केवळ चार दिवसांत १०० करोडची कमाई केलीय. पण, याच सिनेमाबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर येतेय.  

Dec 24, 2014, 11:06 AM IST

Box Office: 'पीके' ने वीकेंडमध्ये कमाविले ९५ कोटी रुपये

 आमिर खान आणि अनुष्का शर्माची भूमिका असलेला 'पीके' चित्रपटाने वीकेंडला ९५.२१ कोटी रुपयांची कमाई केली असल्याची माहिती चित्रपटांच्या निर्मार्त्यांनी दिली आहे. 

Dec 22, 2014, 07:19 PM IST

'पीके'ची दुसऱ्या दिवसाची कमाई ५० कोटी!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या पीके चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय, या चित्रपटाची कमाई दुसऱ्यादिवशी ५० कोटी रूपयांवर जाऊन पोहोचली आहे.

Dec 21, 2014, 07:45 PM IST

'पीके'त पाच सेकंदाचा रोल आणि भिकाऱ्याचं आयुष्यचं पालटलं

आमिर खान आणि राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' या सिनेमानं एका भिकाऱ्याचं जीवनचं पालटून टाकलंय. केवळ पाच सेकंदाची भूमिका त्याच्यासाठी वरदान ठरलीय.

Dec 20, 2014, 08:28 AM IST

पीके हा सर्वोत्कृष्ट सिनेमा : मास्टर ब्लास्टर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज अभिनेता आमीर खानचा पीके सिनेमा पाहिला. यावर बोलतांना सचिन म्हणाला, आजपर्यंत पाहिलेल्या सर्व चित्रपटांमध्ये "पीके‘ सर्वोत्कृष्ट चित्रपट असून आमीरने वेगळी भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे.

Dec 17, 2014, 07:29 PM IST

आमिर खानचा ड्युप्लिकेट बेरोजगार, आमिर जबाबदार?

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट मि.आमिर खान त्याच्या आगामी फिल्म 'पीके'च्या यशाची स्वप्नं बघत असतानाच समोर आली आहे एक विचित्र घटना... एक अशी व्यक्ती आहे जी तंतोतंत आमिर खानसारखी दिसते, परंतु यामुळंच त्याला खूप मोठी किंमत द्यावी लागते.

Dec 16, 2014, 07:59 PM IST

आमिरच्या ´PK´ने रिलीजपूर्वी तोडले रेकॉर्ड!

आमिर खानने  ´PK´च्या प्रमोशनसाठी कंबर कसली आहे. यासाठी फिल्म निर्माताही कोणतीही कसर सोडत नाही. १९ डिसेंबरला चित्रपटगृहात येणारी ‘PK´ बॉलीवूडमध्ये रिलीज होणारी आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट ठऱणार आहे. ‘PK’ देशभरात ५२०० आणि ओव्हरसीजमध्ये ८२० स्क्रिन्समध्ये रिलीज होणार आहे.

Dec 15, 2014, 04:25 PM IST

आझाद मला पीके म्हणतो- आमीर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान सध्या खूपच खूश आहे. कारण त्याचा आगामी चित्रपट ‘पीके’बद्दल त्याच्या कुटुंबातूनच एक खास प्रतिक्रिया आलीय. आमीरनं सांगितलं की, त्याचा मुलगा आझाद त्याला पीके म्हणतो आणि चित्रपटातील आमीरच्या डांसची नक्कलही करतो. 

Dec 14, 2014, 09:03 AM IST

आमिर खानचा प्रमोशन नवा फंडा 'PK आना'

बॉलिवूडचा अभिनेता आमिर खान याचा चर्चेत असणारा सिनेमा 'पीके' रिलीज होण्याला काही दिवस बाकी आहे. मात्र, आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी त्याने चक्क ‘pk aana’ असे ट्वीट केलंय.

Dec 10, 2014, 07:02 PM IST

आमीरचा पीके सिनेमा पाहण्यासाठी फेडरर आतुर

टेनिसचा बादशाह रॉजर फेडररला आमीरचा पीके सिनेमा पाहायचा आहे. या सिनेमाविषयी रॉजरला प्रचंड उत्सुकता आहे. आमीरचा पीके सिनेमा बहुचर्चित झाला आहे, यातील गाणी आणि काही दृश्य सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रिय झालेले आहेत.

Dec 10, 2014, 05:50 PM IST

टेनिस फॅन आमिर, दीपिका, अक्षय पोहचले मैदानात!

इतर लोक ज्यांचे मोठे फॅन आहेत ते बॉलिवूडचे स्टार्स आमिर खान, दीपिका पादुकोण आणि अक्षय कुमार 'आंतरराष्ट्रीय प्रीमिअर टेनिस लीग'ची (आयपीटीएल) एक मॅचसाठी मैदानात पोहचले आणि त्यांनी इथं दिग्गजांसोबत एक मॅचही खेळली. प्रेक्षकांनाही यामुळे एक सुखद धक्का पोहचला.

Dec 9, 2014, 08:09 AM IST

नग्न पोस्टरमुळे २२७ रूपयांची किंमत दीड कोटी

पीके चित्रपटात वापरण्यात आलेल्या आमीर खानच्या नग्न पोस्टरची मोठी चर्चा झाली, यातील रेडिओलाही यामुळे मोठी किंमत आली आहे. एका इंग्रजी न्यूज पेपरने दिलेल्या बातमीनुसार या रेडिओची ऑनलाईन बोली लावण्यात आली, यात दीड कोटी रूपयांना हा रेडिओ घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. बातमीत दिलेल्या माहितीनुसार हा रेडिओ २२७ रूपयांना मुंबईतल्या चोरबाजारातून विकत घेण्यात आला.

Dec 8, 2014, 02:15 PM IST