ab de villiers

सुरेश रैना करणार होता आत्महत्या

क्रिकेटर सुरेश रैना टीम इंडियातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो. मीडल ऑर्डर फलंदाज सुरेश रैना मैदानात आला म्हणजे चौकार-षटकारांचा पाऊस... 

Mar 10, 2016, 06:29 PM IST

भारत पाकिस्तान सामना होणार कोलकत्याला

 अखेर भारत-पाकिस्तान लढत ही कोलकातामध्ये आयोजीत केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्वत नाईलाजानं आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागलाय.

Mar 9, 2016, 07:18 PM IST

धर्मशाळामध्येच होणार भारत-पाकिस्तान सामना

भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धरमशाला येथे मॅच होणार आहे. याच सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून आलेल्या दोन सदस्यांनी आज सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.

Mar 9, 2016, 12:09 AM IST

टी-२० वर्ल्ड कपचा सट्टेबाज जोरात

 टी-20 वर्ल्ड कपच्या क्वालिफाईंग मॅचेसचा धमाका सुरु झालाय... मेन मॅचेस सुरु होण्यापूर्वी सट्टेबाजार मात्र जोरात सुरु आहे. टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया हॉट फेव्हरिट आहे.

Mar 8, 2016, 09:17 PM IST

टी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट

 आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात. 

Mar 8, 2016, 02:38 PM IST

Year Ender 2015 : क्रीडा क्षेत्रात विक्रमी क्षण

क्रीडा क्षेत्रात २०१५ मध्ये काही महत्त्वपूर्ण विक्रम झालेत. यात उसेन बोल्ड याचा बीजिंगमधील विश्व विक्रमी धाव, जोकोविच याचे फरफेक्ट वर्ष यांचा उल्लेख करता येईल, तर चला पाहू या कोणते असे क्षण होते 

Dec 17, 2015, 04:48 PM IST

SCORE : चौथ्या दिवसअखेर आफ्रिका दोन बाद ७२

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाला आणखी ४०९ धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपला असून आफ्रिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ७२ धावा केल्यात. हाशिम अमला २३ आणि एबी डेविलियर्स ११ धावांवर नाबाद आहेत.

Dec 6, 2015, 09:48 AM IST

SCORE - द.आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवसअखेर भारत ७ बाद २३१

 कोहलीच्या विराट नेतृत्वाखाली आज दिल्लीतील फिरोज शहा कोटलावर टीम इंडिया विरुद्ध द. आफ्रिकेत टक्कर होतीये..

Dec 3, 2015, 09:48 AM IST

दमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स

सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...

Oct 28, 2015, 02:32 PM IST

टीम इंडियाचा दारूण पराभव, चांगल्या सुरूवातीनंतर मॅच १८ रन्सनी गमावली

चांगल्या सुरवातीनंतर मधल्या मिडल ऑर्डर बॅट्समनच्या हाराकीरीमुळं तिसऱ्या वनडे मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारतावर १८ रन्सनी विजय मिळवतला. सीरिजमध्ये आफ्रिकेनं २-१ नं आघाडी घेतली. 

Oct 18, 2015, 10:02 PM IST

भारतावर दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून विजय, मालिका खिशात

भारत आणि दक्षिण आफ्रिका दरम्यान दुसरा टी-२० सामना कटक येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.  लगोपाठ दोन सामने जिकून आफ्रिकेने  मालिका खिशात घालली आहे. 

Oct 5, 2015, 07:05 PM IST

एबी डिव्हिलर्सने मोडला गांगुलीचा विक्रम

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा वेगवान ८ हजार धावा बनविण्याचा विक्रम मोडीत निघाला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलर्सने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार केला.  

Aug 27, 2015, 04:32 PM IST

एबी डिविलियर्सचा रेकॉर्ड एका गोड बातमीमुळे मोडणार...

दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्स लवकरच पिता होणार आहे. त्यामुळे ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या बांगलादेश दौऱ्यातील कसोटी टीमचा भाग नसेल. त्यामुळं सलग १०० कसोटी सामने खेळण्याचा त्याचा रेकॉर्ड होऊ शकणार नाही. त्यानं सलग ९८ कसोटी सामने खेळले आहेत, मात्र बांगलादेशविरूद्ध खेळू न शकल्यानं त्याचा हा क्रम तुटणार आहे. 

May 28, 2015, 01:07 PM IST

आम्हांला कोणी रोखू शकत नाही - एबी डिव्हिलिअर्स

अनेक वर्षांपासून चोकर्सचा ठपका लागलेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलिअर्स याने हा वर्ल्ड कप आमचा असल्याची घोषणा केली आहे. न्यूझीलंड विरूद्ध वर्ल्ड कप सेमीफायनलच्या पूर्वसंध्येला डिव्हिलिअर्स पूर्ण आश्वस्त आहे. यापूर्वी दोन्ही संघांनी कधीही वर्ल्ड कपची फायनलमध्ये प्रवेश केलेला नाही. 

Mar 23, 2015, 02:01 PM IST