टी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट

 आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात. 

Updated: Mar 8, 2016, 02:38 PM IST
टी-२० वर्ल्ड कपनंतर हे ९ दिग्गज घेतील रिटायरमेंट  title=

मुंबई :  आपल्या धडाकेबाज खेळाने जगातील क्रिकेट रसिकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे काही दिग्गज खेळाडू आयसीसी टी-२० वर्ल्ड कपनंतर क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊ शकतात. 

पाहा या नऊ खेळाडूंची यादी

१) शाहिद आफ्रीदी (पाकिस्तान)

 

२) क्रिस गेल (वेस्ट इंडिज)

 

३) महेंद्रसिंग धोनी ( भारत)

 

४) लसिथ मलिंग ( श्रीलंका)

५) शेन वॉटसन ( ऑस्ट्रेलिया)

 

६) मशरफ मुर्तजा ( बांगलादेश)

 

७) एबी डिव्हिलिअर्स (दक्षिण आफ्रिका)

 

८) रंगना हेराथ  (श्रीलंका)

 

९) रायन कॅम्पबेल ( ऑस्ट्रेलिया)