abdul sattar

Maharashtra Politics : शिंदे गटाचे 4 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप? विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाविकास आघाडी आक्रमक, CM Eknath Shinde यांच्या चार मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत राजीनाम्याची मागणी

Dec 27, 2022, 07:17 PM IST

अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढणार? 'या' प्रकरणात कोर्टाने बजावली नोटीस

Abdul Sattar : मंत्रीपद मिळण्याआधी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नव्या प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Dec 25, 2022, 10:50 AM IST

Abdul Sattar: "...म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली"; अब्दुल सत्तार यांचा मोठा खुलासा!

Maharashtra Politics: अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्यामागील कारणं देखील सांगितली. त्यानंतर आता कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Dec 10, 2022, 09:24 PM IST

भिकारXX... सुप्रिया सुळे यांच्यावरील गलिच्छ भाषेतील टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अंगाशी येणार

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अब्दुल सत्तार यांनी अर्वाच्य भाषेत टीका केली होती. सुप्रिया सुळे यांनी 50 खोके यावरुन अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तार यांची जीभ घसरली.  'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख केला होता.   

Dec 3, 2022, 06:34 PM IST