abhijit adsul

मुंबै बँक निवडणुकीत अनोखी युती, भाजपच्या प्रवीण दरेकरांसाठी शिवसेनेची माघार

सातत्याने कुरघोडी करणाऱ्या शिवसेना आणि भाजपचं मुंबै बँकेवर वर्चस्व राखण्यासाठी एकदिलाने काम 

Dec 17, 2021, 07:26 PM IST

'गुढे गद्दार, मातोश्रीवर थारा देऊ नका', अमरावती शिवसेनेत वाद पेटला

अमरावतीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

Jul 14, 2019, 10:26 AM IST

'भाजपने काम न केल्याने आनंदराव अडसूळांचा पराभव'

भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम न केल्याने आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाल्याचा आरोप.

Jun 1, 2019, 04:52 PM IST

अबब! 46 हजार मतदारांची नावं मतदान यादीतून गायब

अमरावती लोकसभा मतदारसंघातील एका परिसरातील सुमारे 46 हजार लोकांची नावं मतदार यादीतून गायब असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार अभिजित अडसूळ यांनी केला आहे. त्यामुळं अमरावती तहसील कार्यालयात गोंधळाची स्थिती आहे. एकाच भागातील समुारे 46 हजार मतदारांची नावं अचानक गायब होणं यामागे काही तरी राजकीय षडयंत्र आहे का याची चर्चा सुरु झाली आहे.

Apr 10, 2014, 07:33 PM IST