abhijit patil from madha

महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत; काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव

Congress Party : विधानसभा निवडणूकीत  काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे.  महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाली आहे. 

 

Nov 23, 2024, 11:40 PM IST

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? भाजपचे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra next CM:  विधानसभेचा निकाल हाती आल्यनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तिघांनी विजयासाठी जनतेचे आभार मानले. 

Nov 23, 2024, 11:07 PM IST

40 आमदार फोडले 57 आमदार निवडून आणले; एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द खरा ठरवला

Eknath Shinde : विधानसभा निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे तब्बल 57 आमदार निवडून आले आहेत. 40 आमदारांना सोबत घेऊन शिंदे यांनी शिवसेना पक्ष फोडला. 

Nov 23, 2024, 10:42 PM IST

अमित ठाकरे यांच्या पराभवाचे धक्कादायक कारण! असा विजयी झाला ठाकरेंचा उमेदवार

Amit Thackeray : सर्वांचं लक्ष लागून असलेल्या माहीम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विजय खेचून आणलाय. महेश सावंतांचा विजय झाला. 

Nov 23, 2024, 10:08 PM IST

महाराष्ट्राच्या विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले, 50 वर्षातील सर्वात मोठा विजय - नरेंद्र मोदी

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचं आभार मानले. 

 

Nov 23, 2024, 08:52 PM IST

पती जेलमध्ये, पत्नीने निवडणूक लढवली; गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत आलेला महाराष्ट्रातील हायव्होल्टेज मतदारसंघ

Maharashtra Politics : कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ हा गोळीबार प्रकरणामुशे चर्चेत आला होता. पती जेलमध्ये असल्याने पत्नीने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली. 

Nov 23, 2024, 04:09 PM IST

महाराष्ट्रातील फायरब्रॅंड लढत! शेवटच्या क्षणी पक्ष बदलून मंदा म्हात्रेंविरोधात लढणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाचा पराभव

Maharashtra Politics : नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलंय.  भाजपनं पुन्हा एकदा मंदा म्हात्रेंना संध्याने नाराज झालेल्या भाजपच्या बड्या नेत्याच्या मुलाने बंडखोरी करत निवडणूक लढवलीय तरीही मंदा म्हात्रे विजयी झाल्या आहेत. 

Nov 23, 2024, 03:17 PM IST