हितगुज : वारंवार होणारा गर्भपात, डॉ. माधुरी गांधी यांचा सल्ला
Sep 3, 2015, 06:50 PM ISTमुंबईत १५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचे गर्भपात ६७ टक्क्यांनी वाढले
मुंबईत १५ वर्षांपेक्षा खालील मुलींच्या गर्भपाताचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. ही वाढ धक्कादायक आहे. सन २०१४-१५ मध्ये अल्पवयीन मुलींकडून करण्यात आलेल्या गर्भपाताचे प्रमाण ६७ टक्के वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.
May 14, 2015, 06:39 PM IST