ac local

मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी Good News, आता तुम्हालाही करता येणार AC Local मधून प्रवास

रेल्वे व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, रेल्वे प्रवाशांना मिळणार 'ही' सुविधा

Sep 6, 2022, 02:47 PM IST

Mumbai AC Local : प्रवाशांचा वाढता विरोध, अखेर रेल्वे प्रशासनाने तो निर्णय घेतलाच

प्रवाशांच्या रोषानंतर रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय, बदलापूर स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक 

Aug 24, 2022, 07:55 PM IST
Passengers protest at Badlapur railway station PT48S

Video | AC लोकलसाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द; बदलापुरात प्रवाश्यांचे आंदोलन

Passengers protest at Badlapur railway station
- एसी लोकलसाठी सामान्य लोकलच्या फे-या रद्द
- बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचं आंदोलन
- सलग दुस-या दिवशी रेल्वे प्रवाशांचा संताप
- सामान्य लोकल चालवा अन्यथा एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करण्याचा इशारा

बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा पुन्हा संताप झाल्याचं पहायला मिळालं. प्रवाशांनी AC लोकल विरोधात आंदोलन केलं. रेल्वे प्रशासनाकडून सर्वसाधारण लोकलऐवजी एसी लोकल चालवली जात असल्यानं प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला. AC लोकलच्या जागी सर्वसाधारण लोकल चालवा अन्यथा उद्यापासून AC लोकलनं विनातिकीट प्रवास करू असा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिलाय.

Aug 24, 2022, 08:25 AM IST

एसी लोकलविरोधात प्रवाशांचा उद्रेक, बदलापूरात स्टेशन मास्तरांना घेराव

एसी लोकलविरोधात प्रवाशांचा का वाढतोय रोष?

Aug 22, 2022, 08:27 PM IST

खूशखबर ! मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, सर्व लोकल एसी होणार?

मुंबईकरांना मोठी खूशखबर मिळणार आहे.

Jul 4, 2022, 11:22 PM IST
Mumbai Central rail Pass Holder will Get Singel Ticket Of AC Local PT49S

मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार नव्या AC लोकल

Mumbai Central rail Pass Holder will Get Singel Ticket Of AC Local

Jun 13, 2022, 11:20 AM IST
 Mumbai Stone Pelting On AC Local Passengers In Fear PT46S

मुंबईत एसी लोकलवर दगडफेकीचे सावट

Mumbai Stone Pelting On AC Local Passengers In Fear

May 27, 2022, 05:20 PM IST

मुंबईकरांचा रविवारचा प्रवासही कूल कूल, AC लोकलच्या 14 फेऱ्या

Mumbai AC Local News : AC लोकल रविवारीही प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. मध्य रेल्वेने याबाबतचा महत्वाचा निर्णय घेत आजपासून 14 फेऱ्या सुरु केल्या आहेत. 

May 15, 2022, 07:45 AM IST