accident in latur

Accident : लातूरमध्ये भयानक अपघात; ST बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी

लातूरमध्ये विचित्र अपघात झाला आहे. ST बस उलटून 20 ते 25 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. 

Mar 3, 2025, 03:30 PM IST

चहा पिता पिता मृत्यूने गाठलं; असा अंत कुणाचाच होऊ नये

लातुरमध्ये विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे. तर, 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

Feb 16, 2025, 04:54 PM IST

शेवटचा प्रवास एकत्र! आई आणि मुलाचा एकाच दिवशी मृत्यू; मनाला चटका लावणारी घटना

कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या या मायलेकराला कल्पना देखील नव्हती हा त्यांच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास आहे. आई आणि मुलाचा एकाच दिवशी एकाच वेळी मृत्यू झाला आहे. 

May 16, 2023, 06:56 PM IST