accident video

स्टंट करणं तरुणाच्या जिवावर बेतलं, गाडीचा एक कट आणि... पाहा व्हिडीओ

रत्यांवरुन वाहनांच्या मधून रस्ता काढत तरुण पुढे जात होता. परंतु तेव्हाच त्याच्यासोबत विचित्र प्रकार घडला.

Aug 8, 2022, 07:31 PM IST

त्याच्या प्रसंगावधानामुळे वाचवले व्यक्तीचे प्राण, समोरुन ट्रेन येताच रेल्वे कर्मचाऱ्याची धाव... पाहा व्हिडीओ

सध्या पश्चिम बंगालमधील एका रेल्वे स्थानकाजवळ एक विचित्र प्रकार घडला, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jun 23, 2022, 05:05 PM IST

चिमुकल्याला वाचवण्यासाठी धावत्या बससमोर आला ट्रॅफिक पोलीस, पुढे जे घडलं....

बससमोर अचानक पडली चिमूकली, सेकंदाचाही विचार न करता  ट्रॅफिक पोलिसनं जे केलं, त्याला तोडच नाही... एकदा हा व्हिडीओ पाहाच

Jun 14, 2022, 04:08 PM IST

Video: सायकल शर्यत जिंकल्यानंतर पतीने उत्साहात केलं असं की, पत्नी झाली बेशुद्ध

कोणतीही शर्यत जिंकल्यानंतर आनंद हा साहाजिकच आहे. आनंदाच्या भरात कोण काय करेल? याचा नेम नाही.

Jun 7, 2022, 03:39 PM IST

याला म्हणतात मृत्यूला स्पर्श करून परत येणं, कारच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

तुम्ही पाहिलं असेल की, डोंगराळ भागात बरेचसे अपघात होतात, यामागचं मुख्या कारण म्हणजे, तेथील वळणा-वळणाचे रस्ते.

Jun 6, 2022, 09:41 PM IST

स्कॉर्पिओ चालकाला राग अनावर, भर रस्त्यात अशी उडवली बाइक; धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

रस्त्यावर गाड्या चालवताना अनेकदा वाद होतात. मात्र काही वाद इतके विकोपाला जातात की, एका चुकीमुळे जीव जाईल याचीही पर्वा केली जात नाही. 

Jun 6, 2022, 12:56 PM IST

रस्त्याच्या मधोमध उलटलेल्या ट्रकचा व्हिडीओ व्हायरल, लूटमारीची ती घटना पाहूण तुम्हाला वाटेल आश्चर्य

एका ट्रकचा अपघात झाला आहे. हा ट्रक पातं भरुन हरभऱ्याचं धान्य वाहून नेत होतं. परंतु...

May 30, 2022, 09:20 PM IST

पंखा नव्हे काळ; मायलेकीच्या डोक्यावर मृत्यूची हवा, पुढे जे झालं ते....

 दैव बलवत्तर कशाला म्हणतात हे तुम्हाला हा धक्कादायक व्हिडीओ पाहिल्यावर कळेल. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आहेत. जे पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसतो.

Apr 4, 2022, 11:05 AM IST

भरधाव ट्रकची महिलेच्या स्कुटीला टक्कर, भयान अपघाताचा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा

Viral video : गाडी चालवणं हा काही खेळ नाही. यासाठी आपले कान, डोळे, डोकं याचा चांगल्या प्रकारे वापर करायला हवा. नाहीतर एक चुक आणि खेळ खल्लास.

Mar 14, 2022, 09:47 PM IST

OMG! विचित्र अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ, नेमकी चूक कोणाची?

हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा असा अपघात होण्यामध्ये नेमकी चूक कोणाची?

Feb 7, 2022, 02:15 PM IST

रेल्वे रुळावर उतरलेल्या विमानाला ट्रेनची धडक, भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर

सोशल मीडियावरती एका तंत्रिक बिघाडीमुळे झालेल्या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Jan 14, 2022, 12:30 PM IST

U-turn घेत होती बस, मागून आला भरधाव दुचाकीस्वार आणि... हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

अगदी पापण्या लवतात न लवतात, तोपर्यंत हा संपूर्ण प्रकार घडला आहे. जो सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकवत आहे.

Jan 13, 2022, 03:40 PM IST

ट्रेन आणि कारचा भीषण अपघात... ड्रायव्हरसाठी ठरला चमत्कार, पाहा फोटो

 कारची अवस्था पाहून तुम्ही विचार कराल की, याच्या आत बसलेली व्यक्ती वाचनं काही शक्य नाही.

Dec 9, 2021, 05:07 PM IST