पुणे अपघात प्रकरण : रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई
पुणे अपघात प्रकरण : रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांविरोधात कारवाई
May 28, 2024, 04:00 PM ISTED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवाल
Central Government Action Against Adani-Ambani: भाजपच्या बँक खात्यात व खिशात आज सर्वाधिक काळा पैसा आहे व त्याच पैशांवर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
May 10, 2024, 10:05 AM ISTपुँछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई
पुँछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी मोठी कारवाई
May 6, 2024, 09:35 AM ISTपाकिस्तान दाऊदवरही कारवाई करणार का? की नुसता दिखावा?
Pakistan Finally Takes Action Against JEM Chief Masood Azar
Jan 9, 2021, 03:20 PM ISTपाटगाव शेत नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट, झी २४ तासचा दणका
पाटगाव शेत नांगरणी स्पर्धा आयोजकांच्या अंगलट
Aug 14, 2019, 09:34 PM ISTनोटबंदी : बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांवर होणार कारवाई
नोटबंदी दरम्यान अनेकांनी आपल्या बँकेत मोठी रक्कम जमा केली आहे. त्यांच्यासाठी
Nov 28, 2017, 12:57 PM ISTमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची गच्छंती अटळ
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची गच्छंती अटळ दिसते आहे.
Jul 24, 2017, 04:00 PM ISTयोगींच्या या निर्णयाचं शिया पंथिय मुस्लिमांनी केलं स्वागत
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात सुरु केलेल्या मोहिमेचं शिया पंथिय मुस्लिमांनी स्वागत केलं आहे. शिया मुस्लिमांनी उत्तरप्रदेशात शिया गो-रक्षा दलाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर गायींची होणारी कत्तल रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Apr 8, 2017, 11:28 PM ISTनोटबंदीनंतर काळाधन कुबेरांना सरकारचा आणखी एक दणका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळपैशावर प्रहार केला. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्यानंतर आयकर विभाग आणि सीबीआय मोठ्या प्रमाणात कारवाई करतांना करतांना दिसत आहे. तर काळापैशा लपवण्यासाठी अनेकांनी महागड्या गाड्या खरेदी केल्याचं देखील समोर आलं आहे. यावर सरकारचं लक्ष गेल्यानंतर आता अशा लोकांवर कारवाईची तयारी सरकार करत आहे.
Dec 28, 2016, 05:16 PM ISTMRP पेक्षा अधिक घेणाऱ्यांची तक्रार इथं करा
राज्य सरकारच्या वैध मापन विभागानं मॉल-मल्टिप्लेक्समध्ये पाणी, सॉफ्ट ड्रींक इत्यादीची वाजवीपेक्षा जास्त किंमत वसूल करणाऱ्यांना चाप लावलाय.
Oct 18, 2016, 07:19 PM ISTमोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत कमळ हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.
Apr 30, 2014, 02:33 PM IST