actor salman khan

Actor Salman Khan Security Breach At Shooting Location PT28S

सलमान खानच्या सुरक्षेत त्रुटी, शुटिंग साईटवर अनोळखी व्यक्ती

सलमान खानच्या सुरक्षेत त्रुटी, शुटिंग साईटवर अनोळखी व्यक्ती

Dec 5, 2024, 09:45 AM IST

'लापता लेडीज' चित्रपट पाहिल्यावर सलमान खानचे ट्वीट, म्हणाला 'किरण माझ्यासोबत...'

सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही 'लापता लेडीज' या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता अभिनेता सलमान खानने या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 14, 2024, 04:06 PM IST

खळबळजनक! तारीख सांगत सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Salman Khan Death Threat: सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खान आनंदात असताना त्याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. 

Apr 11, 2023, 11:01 AM IST

Bigg Boss 16: टीव्ही शिवाय येथेही पाहू शकता बिग बॉसचा ग्रॅंड प्रीमियर एपिसोड, मिळेल संपूर्ण माहिती!

Bigg Boss 16 When and Where too Watch: बिग बॉस 16 चा भव्य प्रीमियर आज शनिवारी आहे. ज्याची चाहते खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे प्रत्येक क्षणाची आतुरता आता संपली आहे. तुमच्या मनोरंजनात कोणाताही व्यत्यय येणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण अपडेट्स देत आहोत.

Oct 1, 2022, 01:45 PM IST

'बिग बॉस' होस्ट करण्यासाठी सलमानला 1000 कोटी? नक्की खरं काय, ते जाणून घ्या

Salman Fees In Bigg Boss:  'बिग बॉस' (Bigg Boss ) म्हटले की, सलमान खान (Salman Khan) याचे नाव घेणे अनिवार्य आहे. कारण आतापर्यंत तो हा कार्यक्रम होस्ट करत आहे.  

Sep 21, 2022, 07:47 AM IST

सलमान खान याने घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट, भेटीचे खरं कारण आले समोर...

Actor Salman Khan : बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.  सलमानने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. मात्र, त्याने ही भेट का घेतली याचे खरं कारण समोर आलं आहे.

Jul 23, 2022, 08:43 AM IST
Fact Check Actor Salman Khan Applied For Pistol Liscence PT1M47S

VIDEO | धमकीमुळे सलमान खानला हवी पिस्तूल?

Fact Check Actor Salman Khan Applied For Pistol Liscence

Jul 22, 2022, 10:15 PM IST
Selfie With Actor Salman Khan At Mumbai Commissioner Of Police Office PT49S

VIDEO | भाईजानच्या प्रेमात पडले पोलीस कर्मचारी

Selfie With Actor Salman Khan At Mumbai Commissioner Of Police Office

Jul 22, 2022, 08:30 PM IST

अभिनेता सलमान खान-मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट, नक्की कारण काय?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची दक्षिण मुंबईतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. 

Jul 22, 2022, 07:07 PM IST

सलमान खान धमकी प्रकरण, आरोपींकडून पोलिसांची दिशाभूल

सलमान खान धमकी प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासाला मोठा झटका बसला 

Jun 15, 2022, 02:56 PM IST