actor salman khan

अबबब!!!!सलमान खानची प्रॉपर्टी पाहून डोळे गरगरतील ..मुंबईपासून दुबईपर्यंत कोट्यवधींची संपत्ती

सलमान खानने 'मैने प्यार किया' या चित्रपटातून सलमान खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सलमानने जवळपास बॉलिवूडमध्ये 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 

May 5, 2022, 11:03 AM IST

ईदच्या पार्टीत सलमानच्या भाचीची जोरदार चर्चा...बॉलिवूड अभिनेत्रीही 'तिच्या'पुढे फिक्या

 आयुष आणि अर्पिताच्या घरी ईद पार्टीचे आयोजन केलं होतं. या सलमानच्या भाचीने पार्टीत प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

May 4, 2022, 03:47 PM IST

सलमान राजी, शेहनाज राजी, मग शेराचा प्रॉब्लेम काय? बॉडीगार्ड शेराचा चढला पारा

सलमान खान आणि शहनाज गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच शेराच्या संतप्त प्रतिक्रियेची जोरदार चर्चा सुरू आहे. 

May 4, 2022, 03:10 PM IST

Salman Khan| सलमानला एकदा नाही, तर इतक्या वेळेस चावला साप

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan Birthday) आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसापूर्वीच साप चावल्यानं (Snake) सलमानला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं.

 

Dec 27, 2021, 10:55 PM IST

Salman Khan | सलमानचा यंदाचा वाढदिवस चाहत्यांसाठी ठरणार खास, भाईजानकडून मोठं सिक्रेट रिवील

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ( Salman Khan birthday) आज (27 डिसेंबर) वाढदिवस आहे. सलमान 56 वर्षांचा झाला आहे. 

Dec 27, 2021, 08:24 PM IST
Actor Salman Khan Snake Bite PT1M24S

बॉलिवूड अभिनेत्रीसोबत Praful Patel यांचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

प्रफुल्ल पटेल यांनी अभिनेत्री ठेका धरला

Dec 20, 2021, 02:20 PM IST

शोएबने म्हणतो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट सलमाननं पार पाडावी

पाकिस्तानचा क्रिकेटर शोएबला का आलंय बॉलिवूडच्या दबंग खानवर अचानक एवढं प्रेम...आयुष्यातली ही सर्वात महत्त्वाची गोष्ट पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त

Jun 29, 2021, 05:46 PM IST

'भाईजान'च्या बहिणीचा सुपर रोमँटिक अंदाज, सोशल मीडियावर फोटोनं घातला धुमाकूळ

सल्लूभाईच्या बहिणीचा रोमँटिक अंदाज, सोशल मीडियावर फोटोनं धुमाकूळ

Mar 27, 2021, 09:16 PM IST
Bollywood Actor Salman Khan Celebrate His 55Th Birthday On His Farm House Update PT1M11S

मुंबई | अभिनेता सलमान खानचा आज ५५ वा वाढदिवस

मुंबई | अभिनेता सलमान खानचा आज ५५ वा वाढदिवस

Dec 27, 2020, 10:20 AM IST
 Actor Salman Khan Drive Tractor In Farm PT38S

मुंबई | अभिनेता सलमान खान मातीत घाम गाळताना

मुंबई | अभिनेता सलमान खान मातीत घाम गाळताना

Jul 20, 2020, 01:05 PM IST
Bollywood Actor Salman Khan Plans To Become Father Via Surrogacy PT1M30S

'सल्लू बाबा' बनण्यासाठी सरोगसीचा आधार

'सल्लू बाबा' बनण्यासाठी सरोगसीचा आधार

May 10, 2019, 11:35 PM IST

होळीच्या दिवशी सलमान खानचे राजकारण प्रवेशावर ट्विट

इंदौरमधून सलमान खान उमेदवार असेल अशा चर्चा रंगल्या होत्या. 

Mar 21, 2019, 05:49 PM IST