सलमान खान मध्य प्रदेशातील पर्यटनास देणार प्रोत्साहन
अभिनेता सलमान खान आपला राजकीय प्रवास सुरू करणार असल्याची चर्चा आहे.
Mar 7, 2019, 08:50 PM ISTअभिनेता सलमान खान अडचणीत, अनिवासी भारतीयाची तक्रार
सलमान खान अडचणीत सापडलाय. कोणत्याही सिनेमामुळे नाही तर एका अनिवासी भारतीय (एनआरआय) कुटुंबामुळे.
Jul 5, 2018, 10:43 PM ISTसलमानच्या फर्स्ट लूकनंतर 'रेस ३'ची आणखी झलक पाहा
अभिनेता सलमान खानचा नवा सिनेमा 'रेस ३' ईदला रिलीज होत आहेत. या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाचे आणखी पोस्टर पाहा.
Mar 21, 2018, 04:15 PM ISTमुंबई । सलमान खानच्या बिईंग ह्युमनला बीएमसीची नोटीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 09:19 PM IST... आणि म्हणून सलमानने शूटींग पुढे ढकललं !
दबंग खानकडे दीड दिवसांसाठी गणपतीचे आगमन होते, हे आपल्या सगळ्यांच ठाऊक आहे. त्याचे 'बाप्पा प्रेम' आपण सगळे जाणतोच.
Aug 21, 2017, 10:09 AM ISTया पाकिस्तानी अभिनेत्रीने म्हटले सलमानला छिछोरा
अभिनेता फवाद खान आणि माहिरा खाननंतर आता पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. ती सध्या चर्चेत आहे पण तिच्या पदार्पणामुळे नाही तर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याला छिछोरा बोलण्यामुळे ती चर्चेत आहेत.
Feb 15, 2017, 05:45 PM ISTअभिनेता सलमान खान याची उलट तपासणी
हिट अँड रन प्रकरणी सुनावणी तीन आठवडे स्थगित करण्याची सलमानची मागणी कोर्टानं फेटाळली. त्यामुळे आज सेशन कोर्टात सलमानची उलट तपासणी होणार आहे.
Mar 27, 2015, 09:53 AM IST