actor sunny deol

सनी देओलला बघताच प्रेमात पडली प्रसिद्ध गायिका, सर्वांसमोर व्यक्त केलं प्रेम

'ये ढाई किलो का हाथ' हा डायलॉग ऐकल्यावर आपल्याला लगेच अभिनेता सनी देओल आठवतो. सनी देओलने अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. 

Aug 13, 2024, 04:53 PM IST

अभिनेता सनी देओलने दिल्या 'आत्मपॅम्फ्लेट'ला शुभेच्छा

गुलशन कुमार, टी. सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या डार्क कॉमेडी चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Sep 30, 2023, 04:47 PM IST

गेली 40 वर्ष एकही पुरस्कार न मिळवलेले अनिल शर्मा Gadar 2 ऑस्करला नेणार? पाहा काय म्हणाले...

Gadar 2 Oscar Anil Sharma: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'गदर 2' या चित्रपटाची. त्यातून आता हा चित्रपट ऑस्करला पाठवण्यासाठी दिग्दर्शक तयारी करत आहेत. यावेळी त्यांनी आपल्याला गेल्या चाळीस वर्षात एकही पुरस्कार मिळाला नसल्याची खंतही व्यक्त केली आहे. 

Sep 1, 2023, 01:43 PM IST

सनी देओलने हेमा मालिनींवर हात उचलल्याचं कानावर पडलं अन्...; सख्ख्या आईने प्रकरण मिटवलं

Sunny Deol Fought with Hema Malini: 'गदर-2'मुळे पुन्हा एकदा देओल कुटुंब चर्चेत आलं आहे. अभिनेता धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकल्यानंतर हेमा मालिनी यांच्यावर धर्मेंद्र यांचा थोरला मुलगा सनी देओल त्यांच्यावर चांगलाच संतापला होता. या लग्नानंतर सनी देओल आणि हेमा मालिनी तसेच त्यांच्या मुलींशी गदर फेम अभिनेत्याचं फारसं चांगलं नातं नव्हतं. या दोघांचं नातं आता फार छान वाटत असलं तरी पूर्वी परिस्थिती अशी नव्हती. सनीने अगदी हेमा मालिनी यांच्यावर हात उचलल्याच्या बातम्याही समोर आलेल्या. नक्की काय घडलेलं पाहूयात...

Aug 22, 2023, 12:42 PM IST

Aishwarya Rai आणि Sunny Deol चे बोल्ड फोटो व्हायरल, काय आहे प्रकरण जाणून घ्या

Sunny Deol Aishwarya Rai : बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याचा आगामी चित्रपट गदर 2 मुळे सतत चर्चेत असतो. तर ऐश्वर्या राय बच्चन ही कुठल्या ना कुठल्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते. या दोघांचे एक चित्रपटातील बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

Mar 17, 2023, 05:32 PM IST

प्रेम कुणा एकावर, संसाराची जबाबदारी दुसऱ्यावर; पाहा कलाकारांची अजबगजब नाती

आज आम्ही तुमच्यासाठी अशा फिल्म स्टार्सची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांना अरेंज्ड मॅरेज करून सेटल होणं योग्य वाटलं.

May 12, 2022, 04:13 PM IST