T20 World Cup साठी इंग्लंड संघाची घोषणा, 13 महिन्यांनंतर 'या' घातक गोलंदाजाची एन्ट्री
T20 World Cup : टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि भारतीय संघानंतर आता इंग्लंडनेही पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तब्बल 13 महिन्यांनंतर इंग्लंडच्य संघात घातक गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे.
Apr 30, 2024, 07:02 PM ISTरोहित शर्माने बॅटही हातात घेतली नाही, अन् रेकॉर्डही झाला; नेमकं काय केलं?
आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आज इंग्लंडचा सामना करत आहे.
Oct 29, 2023, 03:49 PM IST
Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं
वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
Oct 29, 2023, 08:54 AM IST
वर्ल्ड कप 2023 मध्ये दुसऱ्या देशासाठी खेळणार 'हे' भारतीय खेळाडू
World Cup 2023:स्टार प्लेयर आदिल रशीद वर्ल्ड कपसाठी इंग्लंड टिममध्ये खेळताना दिसत आहे. आदिल रशीद मूळचा पाकिस्तानचा आहे. आता त्याचा परिवार इंग्लंडच्या यॉर्कशायरमध्ये राहतो. न्यूझिलंडच्या टिमने वर्ल्ड कपसाठी ईश सोढीवर विश्वास दाखवला आहे. ईश सोढी मूळचा भारतीय आहे. तो टिम इंडियासाठीदेखील अनेक मॅच खेळला आहे.
Sep 18, 2023, 05:51 PM ISTIPL 2023 मध्ये इंग्लंडचा 'हा' खेळाडूही होणार मालामाल, विजयाचा महत्त्वाचा शिलेदार!
पाकिस्तानला खरा बॅकफूटवर टाकणारा इंग्लंडचा खेळाडू होणार मालामाल
Nov 15, 2022, 12:56 AM ISTकॅच पकडल्यानंतर तो धडपडला, पण नंतर त्याने अशी लुटली स्टेडिअमवरील मैफील
इंग्लंडच्या प्रसिद्ध क्रिकेट लीग 'द हंड्रेड' मध्ये अनेक उत्तम दृश्ये पाहायला मिळत आहेत. लियाम लिव्हिंगस्टोनने बर्मिंघम फिनिक्स आणि नॉर्दर्न सुपरचार्जर्स यांच्यातील सामन्यात आपली चमक दाखवली.
Aug 21, 2021, 05:22 PM ISTWorld Cup 2019 : इंग्लंडच्या त्या दोन खेळाडूंनी अर्ध्यातच सेलिब्रेशन सोडलं
२०१९ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडचा ऐतिहासिक विजय झाला
Jul 15, 2019, 07:19 PM ISTVideo: आदिल रशीदच्या या बॉलची शेन वॉर्नच्या त्या बॉलशी तुलना
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये भारताचा ११८ रननी पराभव झाला.
Sep 12, 2018, 10:23 PM ISTकाहीही न करता या खेळाडूनं कमावले ११ लाख रुपये
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि १५९ रननी पराभव झाला.
Aug 13, 2018, 08:29 PM ISTएकही रन-विकेट नाही तरी रशीदच्या नावावर अनोखा विक्रम
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला.
Aug 13, 2018, 03:52 PM IST