adipurush prabhas kriti sanon

तेरे ही भरोसे हैं हम, तेरे ही सहारे.... प्रभू श्री राम यांचे नाव घेत Adipurush Motion Poster प्रदर्शित

Adipurush Motion Poster : आदिपुरुष या चित्रपटाचा आज अक्षय तृतीयेच्या निमित्तानं लिरिकल ऑडियो क्लिप शेअर करण्यात आला आहे. या लिरिकल पोस्टरवर कमेंट करत प्रेक्षकांनी त्यांच्या अंगावर शहारे आल्याचे म्हटले आहे. तर आधी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा तो प्रेक्षकांच्या पसंती आला नव्हता. 

Apr 22, 2023, 11:48 AM IST