aditya roy kapoor

श्रद्धा कपूरच्या चित्रपटाचा रिलीज आधीच रेकॉर्ड

शाद अली दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित 'ओके जानू' या सिनेमाचे शूटिंग चक्क् ३५ दिवसांत पूर्ण झालं आहे. या चित्रपटात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ३५ दिवसांत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून शाद अलीने एक नविन रेकॉर्डच बनवलाय.

May 29, 2016, 07:14 PM IST

कसा आहे फितूर ?

कतरिना कैफ, तब्बू आणि आदित्य रॉय कपूर यांचा फितूर हा सिनेमा शुक्रवारी रिलीज होत आहे.

Feb 11, 2016, 11:16 PM IST

'फितूर'मध्ये दिसणार अजय देवगण

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण 'फितूर' या चित्रपटात दिसणार आहे. पाहुण्या कलाकाराच्या रुपात तो या चित्रपटात दिसेल. 

Feb 11, 2016, 08:10 AM IST

कॅट अधिक रोमॅंटीक, दिला ३ मिनिटांचा किस सीन

मुंबई : अभिनेता रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर कतरिना कैफ सध्या तिच्या आगामी 'फितूर' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. 

Feb 6, 2016, 11:37 AM IST

VIDEO : अरिजित सिंगच्या आवाजात 'ये फितूर मेरा' प्रदर्शित

अभिनेत्री कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर यांच्या 'फितूर' या आगामी सिनेमातलं पहिलं गाणं लॉन्च करण्यात आलंय. 

Jan 7, 2016, 04:51 PM IST

व्हिडिओ : रणबीरच्या 'बाल्कनी किसिंग' फोटोवर कतरिनाची प्रतिक्रिया...

मुंबई : नुकताच लव्हबर्डस रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'बाल्कनी किसिंग' फोटो व्हायरल झाला होता. या फोटोबद्दलच एका कार्यक्रमात कतरिनाला काही पत्रकारांनी छेडलं... तेव्हा तिची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती.

Jan 6, 2016, 09:27 AM IST

आदित्य म्हणतोय, माझ्या आयुष्यात 'गर्लफ्रेंड' नाही

बॉलिवूडचा अभिनेता आदित्य रॉय कपूरनं आपल्या आयुष्यात कुणीही 'गर्लफ्रेंड' नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे, अनेकांच्या नजरा साहजिकच आदित्य आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे वळल्यात.

Mar 21, 2015, 09:22 PM IST

कतरिना रणबीर सोडून कोणाला करते किस?

बॉलिवूडचे हॉट कपल रणबीर आणि कतरिना यांच्या लव अफेअरच्या चर्चा सुरू असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात कतरिनाबरोबर एक व्यक्ती लिपलॉक किस करताना दिसतो आहे. हा रणबीर नाही तर आदित्य रॉय कपूर हा आहे. 

Feb 4, 2015, 07:34 PM IST

आदित्य- सुशांतमध्ये बिनसलं?

बॉलिवूडमध्ये दोन कलाकारांमधील स्पर्धा तर आपल्याला माहितीच आहे. मात्र चांगले मित्र असलेल्या आदित्य रॉय कपूर आणि सुशांत सिंग राजपूत यांच्यात शुल्लक कारणावरुन भांडण झाल्याचं कळतंय. नुकतंच आदित्यनं सुशांतला एका चित्रपटात रिप्लेस केलंय, यामुळंच हे भांडण झालं असं सांगण्यात येतंय. या दोघांमध्ये आता शीतयुद्ध सुरू झालंय.

Jan 27, 2014, 12:38 PM IST