adnan siddiqui viral video

पाकिस्तानी अभिनेत्याने केली महिलांची माशांसोबत तुलना, म्हणाला 'त्या दोघीही...'

अदनान सिद्दीकीने महिलांची तुलना माशींसोबत केली आहे. त्याच्या विधानावर वाद वाढल्यानंतर त्याने याबद्दल स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे. 

Apr 7, 2024, 02:29 PM IST