afghanistan latest news

अफगाणिस्तानात मुला-मुलींना एकत्र शिकण्यास मनाई, तालिबान्यांचा नवा फतवा

सुधारणावादी विचारांचा दावा करणाऱ्या तालिबान्यांचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे

Aug 30, 2021, 09:51 PM IST

Afghanistan Crisis : बानू प्रांतात तालिबानचं कंबरडं मोडलं, जिल्हाप्रमुखासोबत 50 जण ठार

याआधी बागलान प्रांतात अफगाण सैन्याने 300 तालिबान्यांचा खात्मा केला होता

Aug 23, 2021, 08:49 PM IST

अफगाणिस्तानात तालिबान विरोधात बंड, 3 जिल्हे तालिबानच्या कब्जातून मुक्त

अफगाणिस्तानचे राष्ट्रपती पळून गेल्यानंतर आता जनता स्वतःच रस्त्यावर उतरली आहे

Aug 20, 2021, 10:28 PM IST

2 टीम, 15 किलोमीटर आणि 56 तास, अफगाणिस्तानमधून असा रंगला भारतीयांच्या सुटकेचा थरार

काबूलमधील भारतीय दूतावासापासून काही मीटर अंतरावर स्फोटांचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर भारतीयांच्या सुरक्षेविषयी चिंता अधिक वाढली

Aug 18, 2021, 10:21 PM IST

'पाकिस्तान, चीनवर विश्वास नाही! अफगाणिस्तानची मदत फक्त पंतप्रधान मोदीच करु शकतात'

अफगाणी नागरिक आपल्या कुटुंबाबद्दल चिंतेत असून भारताकडून त्यांना मोठ्या आशा आहेत

Aug 18, 2021, 09:09 PM IST

तालिबानी कृत्याची भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी तुलना! खासदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्तांकडूनही तालिबानची प्रशंसा, देशभरातून संतप्त प्रतिक्रिया

Aug 18, 2021, 04:26 PM IST

अफगाणिस्तानील भीषण परिस्थितीचे नवे पुरावे! काबुलवरून उड्डाण केलेल्या विमानाच्या चाकात सापडले मानवी अवशेष

काबूलमधून उड्डाण केल्यानंतर, हवाई दलाचे सी -17 ग्लोब मास्टर विमान कतारमध्ये उतरले.

Aug 18, 2021, 02:04 PM IST

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारचा मोठा निर्णय

अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे.

Aug 17, 2021, 10:58 AM IST

तालिबानी राजवटीला अमेरिका जबाबदार? राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर जगभरातून टीका

काबूलच्या अमेरिकन दुतावासातून अमेरिकन झेंडा हटवण्यात आला आहे

Aug 16, 2021, 08:44 PM IST

तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानच्या मदतीसाठी आलात तर..

Taliban threaten India : अफगाणिस्तानची  (Afghanistan) राजधानी काबूल काबीज करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या तालिबानने (Taliban) भारताला (India) धमकी दिली आहे.  

Aug 14, 2021, 11:32 AM IST

तालिबानचे अफगाणिस्तान : ताबा घेतल्यानंतर काय होईल? दहशतवादी संघटनेचा क्रूर इतिहास जाणून घ्या

Taliban situation in Afghanistan : अफगाणिस्तानच्या (Afghanistan) भागात तालिबानी (Taliban) दहशतवादी वाढत्या प्रमाणात कब्जा करत आहेत.  

Aug 14, 2021, 10:42 AM IST

तालिबानचा अफगाणिस्तानच्या राजधानीला घट्ट विळखा, कधीही होऊ शकतो पाडावा

Afghanistan latest news as Taliban : तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानवर (Afghanistan) आपला कब्जा मिळविण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. (Taliban situation in Afghanistan)  

Aug 14, 2021, 10:15 AM IST