मनसे नगरसेवकाविरोधातील विनयभंग तक्रारीमागे आहे हे कारण...
सुधीर जाधव यांच्या विरोधातील विनयभंगाच्या तक्रारीमागे राजकीय हेतूतून झाला आहे. विनयभंगाचे प्रकरण खोटे, बदनाम करण्यासाठीच तक्रार करण्यात आली असल्याचे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
Feb 10, 2017, 07:06 PM ISTगुगलच्या कर्मचाऱ्यांकडून ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध
सात मुस्लिम देशांमधल्या नागरिकांना प्रवेशबंदी घालण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णय़ाचा अमेरिकेत जोरदार निषेध होतोय.
Jan 31, 2017, 10:51 PM ISTबांगलादेशविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
टीम इंडियाचा सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि रिद्धीमान साहाचं टीम इंडियात पुनरागमन झालं आहे
Jan 31, 2017, 10:17 PM ISTपहिल्या टी-२० मध्ये विराट कोहलीने सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का
इंग्लड विरूद्ध पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधार विराट कोहलीने ओपनिंगला येऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. इंग्लडने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाकडून आज विराट आणि राहुल यांची नवीन ओपनिंग जोडी दिसली.
Jan 26, 2017, 05:49 PM IST'डायरी' प्रकरणात मोदींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
सर्वोच्च न्यायालयाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलासा मिळाला आहे.
Jan 12, 2017, 09:38 AM ISTबँकेसमोर म्हशी बांधून नोटबंदी विरोधात आंदोलन
कोल्हापुरात आज नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोखं आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी या आंदोलनामधे बँक ऑफ इंडियाच्या समोर म्हशींना बांधून सरकारचा निषेध केला.
Jan 9, 2017, 05:50 PM ISTभ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, पुन्हा कामावर रुजू
पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारणारे राज्यातील सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ कसे देत आहे त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जानेवारी 2015 मध्ये राज्य सरकारने घेतलेल्या एका निर्णयाचा फायदा घेत राज्यातील भ्रष्ट अधिकारी वर्षभराने पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. विशेष म्हणजे चौकशी पूर्ण न होताच भ्रष्ट निलंबित अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होत आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही धक्कादायक बाब उजेडात आणली आहे.
Jan 5, 2017, 06:06 PM ISTमतासाठी पैसे घेण्याचं वक्तव्य दानवेंना भोवणार
रावसाहेब दानवेंचं लाच घेण्याचं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवणार आहे.
Dec 29, 2016, 12:03 AM ISTभाजप नेत्याच्या मुलावर धमकीचा गुन्हा
आपल्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाल्याने चिडलेल्या मुन्ना यादव आणि त्यांच्या भावाने सोमवारी रात्री वस्तीत येऊन दमबाजी केली.
Dec 6, 2016, 09:24 PM ISTसैनिकाच्या आत्महत्येनंतर भाजपविरुद्ध पुण्यात, धुळ्यात आंदोलन
भाजप सरकारच्या विरोधात पुण्यात काँग्रेस आणि आपनं आंदोलनं केलं.
Nov 4, 2016, 05:32 PM ISTऐ दिल है मुश्किल मनसेचा हिरवा कंदील, शिवसेनेचा विरोध कायम
ऐ दिल है मुश्कीलच्या रिलीजला मुख्यमंत्री आणि मनसेनं जरी हिरवा कंदिल दिला असला तरी शिवसेनेचा या चित्रपटाला विरोध कायम याहे.. चित्रपटाच्या रिलीज संबंधीत झालेल्या बैठकीतील निर्णयावर शिवसेनेनं शंका उपस्थित केल्या आहेत.
Oct 23, 2016, 07:57 AM ISTनवाज शरीफ यांना घरातून होऊ लागला विरोध
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घरातूनच आता आव्हान मिळत आहे. नवाज यांची मुलगी मरियम नवाज हिला पीएमएल (एन) या पक्षाची पक्षप्रमुख बनवण्याचा शरीफ यांचा विचार आहे. पण भाऊ शहबाज शरीफ यांनी याला विरोध केला आहे.
Oct 12, 2016, 05:36 PM ISTशिक्षकांवरचे गुन्हे मागे घ्या... अन्यथा परीक्षेवरच बहिष्कार
औरंगाबाद येथील आंदोलनात शिक्षकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाहीत तर आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय.
Oct 7, 2016, 08:18 PM ISTहातभट्टी दारूचे रसायन नष्ट करणाऱ्या तरुणांवरच गुन्हा
चोपडा तालुक्यातल्या कृष्णापूर येथील तरुणांनी हातभट्टीच्या दारूसाठी लागणारे रसायन नष्ट केले. मात्र या तरुणांवरच गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाल्याने, संतप्त महिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. गावात अनेकांचा दारू प्यायलामुळे मृत्यू ओढवला असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत.
Sep 14, 2016, 11:36 PM ISTविशाल ददलानी विरोधात 'एफआयआर' दाखल
प्रसिद्ध संगीतकार आणि गायक विशाल दादलानी यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. हरियानाच्या विधिमंडळात जैन संत तरुण सागर यांनी दिलेल्या व्याख्यानाबाबत उपहासात्म ट्विट केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
Aug 29, 2016, 05:37 PM IST