against

नवाजुद्दीन सिद्दकी विरोधात पोलिसात तक्रार दाखल

नवाजुद्दीन सिद्दकी विरोधात पोलिसात तक्रार दाखल

Jan 17, 2016, 10:02 PM IST

मराठी टायगर्स सिनेमाला कन्नड संघटनांचा विरोध

सीमाप्रश्नावर आधारित 'मराठी टायगर्स' हा सिनेमा लवकरचं प्रदर्शित होणार आहे. मात्र हा सिनेमा बेळगावात प्रदर्शित करण्यास येथील कन्नड संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

Jan 13, 2016, 06:37 PM IST

विधवा आईवर प्रथेच्या नावखाली अत्याचार

विधवा आईवर प्रथेच्या नावखाली अत्याचार

Jan 2, 2016, 08:03 PM IST

पाकचा 'सरप्राईज' दौरा करणाऱ्या मोदींविरुद्ध कोर्टात याचिका दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर रोजी केलेल्या पाकिस्तान दौऱ्यानंतर आता लाहोर कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. 

Jan 2, 2016, 05:20 PM IST

मालवणीतून बेपत्ता अयाजवर गुन्हा दाखल

मालवणीतून बेपत्ता झालेल्या 3 तरुणांपैकी अयाज सुलतान याच्या विरोधात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते तरुण आयसिसमध्ये शामिल होण्यासाठी गेले असल्याचा पोलिसांना संशय होता. 

Dec 30, 2015, 11:21 PM IST

पंतप्रधान मोदींविरोधात घोषणाबाजी नको - सोनिया गांधी

संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संपलं.

Dec 23, 2015, 07:35 PM IST

ISIS विरोधात मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दंड थोपटलेत

 देशातल्या सर्वात मोठ्या मुस्लिम शिक्षणसंस्थेनं दहशतवादाच्या विरोधात दंड थोपटलेत.

Dec 22, 2015, 10:29 PM IST

दारु विक्रेत्यांनो, 'बांगड्या' भरुन घ्यायला तयार राहा!

दारुची बाटली आडवी करण्यासाठी मतदान घ्यायचं, ठराव पास करायचे... आणखी काय काय युक्त्या करायच्या. पण हमखास यशाची खात्री नाहीच. उपळवाटेच्या महिलांची शक्कल मात्र शंभर टक्के यशाची खात्री देणार अशीच आहे. 

Dec 22, 2015, 01:57 PM IST

शिक्षकांकडून बलात्कार, त्यानंतर पोलिसांकडून विद्यार्थीनीवरच खंडणीचा गुन्हा

गुरुजनांमुळे देशाची भावी पिढी घडते असं म्हणतात. पण तेच गुरुजन विद्यार्थ्याच्या मुळावर उठले, तर बीडकर सध्या याचाच प्रत्यय येत आहे. प्राचार्य, मुख्याध्यापक पदावर असणाऱ्या महादेव बजगुडे, पवार आणि केशव भांगे नावाच्या तिघांनी आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

Dec 21, 2015, 05:28 PM IST

अरुण जेटली करणार केजरीवालांविरोधात केस

डीडीसीए घोटाळा प्रकरणात अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाला यांच्यात आता चांगलीच लढाई पहायला मिळणार आहे. अरुण जेटली यांनी म्हटलं की ते अरविंद केजरीवाल आणि इतर काही आप नेत्यांविरोधात मानहानीची केस करणार आहेत. 

Dec 20, 2015, 10:23 PM IST

भारतविरोधी चर्चा नको, 'शरीफ' वक्तव्य

 आजपर्यंत पाकिस्तानमधली अनेक नेत्यांनी भारतविरोधात अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. पण कधीही त्यांच्यावर काईवाई किंवा त्यांना कधी वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून कोणी रोखलं नाही.

Dec 19, 2015, 04:22 PM IST

भारताचा रुपया या देशांच्या चलनापेक्षा आहे 'मजबूत'!

तुम्ही परदेशात फिरायला जाण्याच्या अगोदर तुमचा खिसा आणि बँक बॅलन्स नक्की चेक करत असाल... अर्थातच होय... पण, काही देश असेही आहेत जिथे जाण्यासाठी तुम्हाला खिशाची चिंता करावी लागणार नाही. कारण, या देशांतील चलनापेक्षा भारतीय 'रुपया' खूपच मजबूत आहे. त्यामुळे, खर्चाचा फारसा परिणाम तुमच्या खिशावर पडणार नाही.

Dec 17, 2015, 11:47 PM IST

स्मार्ट सिटी योजनेवरील आक्षेप

स्मार्ट सिटी योजनेवरील आक्षेप

Dec 14, 2015, 06:21 PM IST

'मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव'

'मुंबई केंद्रशासित करण्याचा डाव'

Dec 14, 2015, 06:21 PM IST