against

मुंबईच्या अपूर्ण रस्त्यांवरून भाजप-शिवसेना आमनेसामने...

पावसाळा पंधरा दिवसांवर आलेला असतानाही मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काम सुरु केलेल्या 558 रस्त्यांपैकी अजून 312 रस्त्यांची कामे अपुर्णावस्थेत आहेत. यावरून आता चांगलंच राजकारण रंगलं असून शिवसेना आणि भाजप आमनेसामने आली आहे. 

May 19, 2017, 10:42 PM IST

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात डोंबिवलीतही मोहीम

अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ठाण्यापाठोपाठ आता डोंबिवलीतही  मोहीम उघडण्यात आली आहे. मात्र ही मोहीम महापालिकेच्या अधिका-यांनी नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेनंच उघडली आहे.

May 15, 2017, 08:11 PM IST

कोरड्या स्विमिंग पूलमध्ये महापौर चषक स्पर्धा, मनसेचे आंदोलन

ऐन उन्हाळी सुट्टीत डोंबिवली येथील महापालिकेचा तरण तलाव बंद असल्याने नागरिकांचा विशेषतः लहान मुलांचा हिरमोड होत आहे..याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण  सेनेतर्फे आज एक अनोख आंदोलन करण्यात आलं.

Apr 19, 2017, 08:12 PM IST

कुलभूषण जाधव मृत्यूदंडाचा देशभर निषेध

पाकिस्तानमध्ये भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलीय. त्याविरोधात आज देशभरात निदर्शन सुरू झाली आहेत.

Apr 11, 2017, 09:09 PM IST

कपिलच्या कार्यक्रमात 'डबल मिनिंग जोक'वरून सिद्धू वादात

टेलिव्हिजनवरचा सर्वात चर्चेचा आणि सध्या वादग्रस्त ठरलेला 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमाचा आणखी एक वाद आता समोर आलाय. यावेळी, हा वाद सुरू झालाय तो या कार्यक्रमात दिसणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्या एका जोकवरून...

Apr 11, 2017, 06:43 PM IST

पत्रकारांवरील हल्ले : तीन वर्षांचा तुरुंगवास, ५० हजारांचा दंड

पत्रकार हल्लाविरोधी विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलंय. 

Apr 7, 2017, 04:24 PM IST

अभिनेत्री ममता कुलकर्णीला नॉनबेलेबल वॉरंट

प्रकरणी ठाणे पोलिसांना ठाणे न्यायालयाने अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि ड्रॅग तस्कर विक्की गोस्वामी यांच्या विरोधात नॉनबेलेबल वॉरंट मिळाले आहे.

Mar 29, 2017, 09:12 AM IST

बेकायदा वाळू उपसा करणा-यांविरोधात कारवाईचा बडगा

बेकायदा वाळू उपसा करणा-यांविरोधात सोलापूर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

Mar 26, 2017, 04:31 PM IST

खासदार उदयनराजेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

खासदार उदयनराजेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

Mar 23, 2017, 06:31 PM IST

खासदार उदयनराजेंवर खंडणीचा गुन्हा दाखल

सातारा जिल्ह्यातल्या लोणंद येथील सोना अॅलॅाइज कंपनीच्या व्यवस्थापकाला  खंडणीची मागणी आणि मारहाण केल्याप्रकरणी खा.उदयनराजे भोसले सह 9 जणांवर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mar 23, 2017, 05:05 PM IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन

देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.

Mar 15, 2017, 02:42 PM IST

बिअरच्या बाटलीवर 'गणपती', बूटांवर 'ओम'!

भारतात अमेरिकेतील दोन शॉपिंग वेबसाईटविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली. 

Feb 22, 2017, 03:37 PM IST

मुंबईकर बॅटसमनचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध मुंबईत द्विशतक

 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात मुंबईचा युवा फलंदाज श्रेयस अय्यरने द्विशतक केलं. 

Feb 19, 2017, 09:38 PM IST