against

शंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे साईभक्त नाराज

शंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे साईभक्त नाराज

Apr 11, 2016, 05:36 PM IST

पेशवेकालीन परंपरेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान जाणार सुप्रीम कोर्टात

महिलांना मंदिर प्रवेशापासून अडवू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं सर्वांच्या नजरा पुन्हा एकद शनी शिंगणापूरनंतर त्रंबकेश्वर मंदिराकडे लागल्यात. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची पेशवेकालीन परंपरा या पुढेही सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार देवस्थान ट्रस्टने घेतलाय.

Apr 2, 2016, 07:53 PM IST

पाकिस्तानच्या टीम विरोधात पाकिस्तानात लागले 'शर्म करो'चे नारे

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतकडून पराभव झाल्य़ानंतर आणि वर्ल्डकपमधून बाहेर झाल्य़ानंतर पाकिस्तानची टीम मायदेशी परतली. मायदेशी परतल्यानंतर ही पाकिस्तान टीमला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागला.

Mar 27, 2016, 10:19 PM IST

२५१ रुपयांचा मोबाईलचा दावा करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल

केवळ २५१ रुपयांत मोबाईल देण्याचा दावा करणाऱ्या 'रिंगिंग बेल्स' या कंपनीच्या अडचणींत वाढ होताना दिसतेय. आता, कंपनीचे अधिकारी मोहित गोयल (प्रमोटर) आणि अशोक चड्ढा (अध्यक्ष) यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय. 

Mar 24, 2016, 09:20 AM IST

भाजप आमदाराचा गोवंश हत्या बंदीला विरोध

भाजप आमदाराचा गोवंश हत्या बंदीला विरोध

Mar 12, 2016, 09:43 AM IST

गर्दी माझ्या विरोधात असेल तर माझा जोश आणखी वाढतो - विराट

भारतीय क्रिकेट फॅन हे जगातील कोणत्याही कोपऱ्यात मॅच असली तरी ती बघण्यासाठी आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचतात. 

Mar 8, 2016, 04:53 PM IST

भाडं भरलं नाही म्हणून विद्यार्थ्यांना बसमधून उतरवलं

वाकडमधल्या 'युरो स्कूल'ने बसचं वाढीव भाडे भरले नाही म्हणून चक्क मुलांना बसमधून खाली उतरवल्याची घटना घडलीय. 

Mar 4, 2016, 12:09 PM IST

कोकणातल्या भूतांचा 'रात्रीस खेळ...' अडचणीत येणार?

'झी मराठी' चॅनलवर 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. पण, याच कार्यक्रमावर चिपळूणमध्ये नुकतीच एक तक्रार दाखल करण्यात आलीय. 

Mar 1, 2016, 06:25 PM IST

नवी दिल्ली : केंद्र सरकारला विरोधकांनी केलं लक्ष्य

केंद्र सरकारला विरोधकांनी केलं लक्ष्य

Feb 22, 2016, 06:46 PM IST

जात पंचायतीत असा मिटवला जातो 'अनैतिकते'चा कलंक!

अनैतिक संबंधांचा कलंक मिटवण्यासाठी कंजारभाट समाजातल्या विधवा महिलेला आणि तिच्या लहानग्या मुलाला अघोरी शिक्षेला सामोरं जावं लागत असल्याचं वास्तव समोर आलंय. 

Feb 2, 2016, 08:38 PM IST

भारताविरोधात मार्श पिता-पुत्रांचा अनोखा विक्रम

भारताविरूद्ध पाचव्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या मार्श पिता-पुत्रांनी  एक अनोखा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू जिऑफ मार्श, तसेच शॉन मार्श आणि मिचेल मार्श यांचे वडील यांनी वनडेमध्ये पहिले शतक भारताविरूद्ध ठोकलं होतं. 

Jan 23, 2016, 06:12 PM IST

गुलाम अलींच्या ठाण्यातील कार्यक्रमाला मनसेचा विरोध

जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष प्रतिष्ठानच्या ठाणे महोत्सवात पाकिस्तानचे गजल गायक गुलाम अली यांना आमंत्रित केल्याने आता वातावरण तापू लागलं आहे.

Jan 17, 2016, 10:19 PM IST