मुंबई: खाजगीकरणाविरोधात बेस्ट कर्मचारी एकवटले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 01:45 PM ISTपिंपरी चिंचवड: JSPMच्या अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 12:22 AM ISTएम.एस धोनी या मराठी डब चित्रपटाला मनसेचा विरोध
महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित मराठी भाषेत डब केलेल्या चित्रपटाला मनसेने विरोध केला आहे. चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असं मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
Aug 20, 2016, 12:15 PM ISTआमदार सुरेश लाड़ यांच्यावरही गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 18, 2016, 08:32 PM IST१८ अभिनेत्रींची छेड काढणाच्या आरोपाखाली या खान विरोधात तक्रार दाखल
केआरके विरोधात तक्रार दाखल
Jul 31, 2016, 11:31 AM IST'राज यांच्यावर 'अॅट्रॉसिटी'चा गुन्हा दाखल करा'-भारिप
भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटलं आहे, 'अॅट्रॉसिटी कायदा' रद्द करण्याची मागणी राज ठाकरे केली.
Jul 26, 2016, 07:42 PM ISTखडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव
एकनाथ खडसेंच्या चौकशी समितीविरोधात गावंडेंची हायकोर्टात धाव घेतली आहे.भोसरी येथील एमआयडीसीच्या जमीनखरेदीप्रकरण हेमंत गावंडे यांनी उजेडात आणलं होतं. खडसेंवरील या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक सदस्यीय समिती नेमली होती, आता या समितीविरोधात हेमंत गावंडे यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
Jul 26, 2016, 04:25 PM ISTअभिनेत्री प्रियंका चोप्राच्या भावावर गुन्हा दाखल
सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा २००३ कलम ४ व २१ प्रमाणे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रावर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव पार्क परिसरात सिद्धार्थचे रेस्टॉरंट आहे. याच्या बाहेर हुक्का उपलब्ध करुन देत असल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे.
Jul 15, 2016, 08:01 PM ISTकोहलीच्या आक्रमकतेस विरोध करणार नाही :कुंबळे
टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याच्या आक्रमकतेस आपण विरोध करणार नसल्याचं नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी म्हटलंय.
Jul 4, 2016, 06:04 PM ISTआमीरची पत्नी किरण रावनं दाखल केली तक्रार
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण राव हिने अज्ञात व्यक्तिविरोधात फेक फेसबूक अकाऊंट बनविल्याची तक्रार दाखल केली आहे. किरण रावला ब-याच दिवसांपासून या अकाउंटचा त्रास होतोय.
Jun 6, 2016, 05:16 PM ISTउन्हामुळे त्रास होत असल्याने सूर्य देवावरच केली केस
वाढलेल्या उष्णतेमुळे वैतागलेल्या एका व्यक्तीने थेट सूर्य देवावरचं केस दाखल केली आहे. पत्रात या व्यक्तीने त्याची व्यथा मांडली आहे. शिवपाल सिंह नावाच्या या व्यक्तीने मध्यप्रदेशातील शाजापूर स्थानकात तक्रार नोंदवली आहे. एका आठवड्यापासून वाढत्या उष्णतेमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास होत आहे. याला जबाबदार सूर्यनारायण निवासी ब्रह्मांड यांच्यावर भारतीय संविधानानुसार आवश्यक ती कारवाई करुन मला आणि इतर लोकांना दिलासा द्या. असं म्हटलं आहे.
May 23, 2016, 05:49 PM ISTजावयाच्या 'लिमोझीन'नं खडसेंच्या अडचणी वाढल्या!
महसूलमंत्री एकनाथ खडसे आता नव्यानं अडचणीत आलेत ते जावयामुळं... जावयाच्या आलिशान गाडीमुळं खडसेंची डोकेदुखी वाढलीय.
May 18, 2016, 10:55 AM ISTजावयाच्या 'लिमोझीन'नं खडसेंच्या अडचणी वाढल्या!
जावयाच्या 'लिमोझीन'नं खडसेंच्या अडचणी वाढल्या!
May 17, 2016, 09:08 PM ISTपुणे : ३३ हजार विहिरी गेल्या कुठे?, सीएमना सवाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 09:18 PM ISTपीएफच्या नव्या नियमांविरोधात धुमशान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2016, 10:48 PM IST