Maharashtra News | विधानसभा निवडणुकीनंतर EVM ची पडताळणी होणार
Maharashtra News ahilyanagar Constituency In Verification Of EVM Machines
Nov 29, 2024, 01:40 PM ISTअहिल्यानगरातील नेवासामध्ये खासगी बसला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
A private bus caught fire in Nevasa Ahilyanagar
Oct 23, 2024, 10:55 AM ISTAhmednagar to Be Renamed: औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराच्या नामांतराची तयारी?
Ahmednagar to Be Renamed: औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादनंतर (Osmaband) आता राज्य सरकार (State Government) अहमदनगरचंही (Ahmednagar) नामांतर करणार असल्याची चर्चा आहे. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत. फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात हे नामांतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Feb 25, 2023, 05:18 PM IST
Ahmednagar Rename: अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरासह विभाजनावरुन वाद पेटणार? खासदार, आमदारामध्ये जुंपली
महाविकास आघाडी सरकाराच्या काळात औरंगाबादचे नाव संभाजीनगर( Sambhajinagar) तर उस्मानाबादच नाव धाराशीव(Dharashiv) करण्यावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर आता अहमदनगरचं नाव अहिल्यादेवीनगर करण्याची मागणी होऊ लागली आहे. अहमदनगर महानगरपालिकेत महासभेत ठराव करून शासनाला पत्र पाठवण्यात आले आहे.
Jan 2, 2023, 08:20 PM ISTAhmednagar Rename | अहमदनगरचं अहिल्यादेवीनगर होणार? मनपाने ठराव सरकारकडे पाठवला
Will Ahmednagar be Ahilyanagar? The municipality sent the resolution to the government
Jan 2, 2023, 06:05 PM IST