Crime News In Marathi: पुणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सरहद्दीवरती असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे दोन दिवसापूर्वी एक मृतदेह सापडला होता. अखेर त्या हत्येचे गूढ समोर आले आहे.
मुलाला कॉपी देताना अहिल्यानगरमधील नायब तहसीलदारला रंगेहाथ पकडले असून त्यांचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय.
Ahmednagar News: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने दोन्ही वहिनींची हत्या केली आहे.
अहमदनगरच्या अकोले तालुक्यात SDRF पथकाची बोट उलटून पथकातील तिघांचा मृत्यू झालाय..या घटनेचा व्हिडीओ झी 24 तासच्या हाती लागलाय...प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींचा शोध SDRF पथक घेत होतं...यावेळी SDRF जवानांची बोट उलटली...आणि बोटीतील SDRF जवान पाण्यात बुडाले होतेय.
Ahmednagar 5 Men Died Saving Cat: सायंकाळी साडेचारच्या आसपास ही दुर्घटना घडली. एक एक करुन या विहिरीमध्ये पडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. मात्र त्याला फारसं यश आलं नाही. विहिरीत पडलेल्यांपैकी केवळ एकाचे प्राण वाचवता आले.
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोले तालुक्यातील एका गावात हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
Ahmednagar Crime News: अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात तरुणाचे अपहरण करत त्याची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Ahmednagar News Today: चोर एटीएम फोडण्यासाठी गेले. मात्र, तिथे गेल्यानंतर त्यांचीच फसगत झाली. अहमदनगरमध्ये काय घडलं जाणून घ्या.
Ahmednagar News : अहमदनगरच्या कोपरगावमध्ये एका शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पतंगाच्या मागे धावताना धाप लागून श्वास थांबल्याने सातवीतल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये एका परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यावर एजंटंने थेट चॉपरने हल्ला केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतरांचा शोध सुरु आहे.
Sai Baba Temple : शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी आहे. साई संस्थानने साई बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता साई भक्तांची होणारी फसवणूक टाळता येणार आहे.
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्यात हेरंब कुलकर्णी जखमी झाली आहेत. कुलकर्णी यांच्यावर लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे.
Ahmednagar News : अहमदनगरच्या खर्डा येथे तलावात बुडून तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खर्डा येथे शोककळा पसरली आहे. मुलांना वाचवण्यासाठी आईने देखील पाण्यात उडी घेतली होती. मात्र तिला स्थानिकांनी पाण्याबाहेर काढल्याने तिचा जीव वाचला.
Ahmednagar Crime : अहमदनगरच्या श्रीरामपूर तालुक्यात बुधवारी मध्यरात्री दरोडा पडल्याची माहिती समोर आली होती. दरोडेखोरांना पतीला गळफास देऊन मारुन टाकल्याचे पत्नीने सांगितले होते. मात्र पोलीस तपासात पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Ahmednagar Crime : अहमदनगरमध्ये एका सशस्त्र दरोड्यादरम्यान एका युवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरोडेखोरांनी जवळपास सात लाखांचा ऐवज घेऊन पळ काढला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Ahmednagar Crime :अहमदनगरमध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने टोकाचं पाऊल उलचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये एका दलित तरूणाला झाडाला बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आलीय. शेळी चोरल्याच्या संशयावरून त्याच्यासह अमानुष कृत्य करण्यात आलेय.
Ahmednagar Lumpy Virus Found Again Cattles Infected