उडत्या विमानात पायलटसोबत केला होता सेक्स; एअर होस्टेसचा बिनदिक्कत खुलासा
विमानाच्या 'फर्स्ट क्लास'मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबद्दल आणि विमानात चालणाऱ्या कारनाम्यांबद्दल एका माजी एअर होस्टेसनं केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे जगभर खळबळ उडालीय.
Jul 2, 2015, 01:33 PM ISTएअर होस्टेसच्या तोंडावर त्यांनी फेकले गरम नुडल्स
थाई एअर आशियाच्या या चित्रांनी सोशल मीडियामध्ये एक वेगळाच हंगामा केला आहे. बॅंकॉक मधून चीनला जाणाऱ्या या विमानात काही असं घडलं की लोकं नुसती बघतच राहिली.
Dec 16, 2014, 07:08 PM ISTएअरहोस्टेसकडे विमान सोपवून झोपी गेले पायलट्स !
एअर इंडियाचं विमान ३३,००० फूट उंचावर आकाशात असताना कॉकपीटमधील दोन पायलट्स विमान एअरहोस्टेसच्या ताब्यात देऊन चक्क झोपी गेले. बँकॉकहून दिल्लीला विमान येत असताना ही घटना घडली.
May 4, 2013, 06:13 PM ISTहवाईसुंदरी गुंतली वेश्याव्यवसायात..
मुंबईत दिवसेंदिवस वेश्याव्यवसाय करणाऱ्या तरूणींची संख्या वाढते आहे. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये देहविक्रय करणार्या रशियन तरुणी, झारखंड येथील एक मॉडेल व दोन दलालांना पोलिसांनी अटक केली.
Sep 24, 2012, 02:25 PM ISTएअर इंडियाचा महाराजा झाला सांताक्लॉज
एअर इंडियाचा महाराजा म्हातारा झाला असला आणि त्याचे संस्थान खालसा झालं असली तरी आजही तो महाराजाच आहे हे त्याने दाखवून दिलं आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर त्याने मल्ल्यांच्या किंगफिशर मधील ३६ हवाईसुंदरींना मोठ्या मनाने आपल्या दरबरात पदरी ठेवून घेतलं आहे.
Dec 25, 2011, 06:31 PM IST