air service stop

किंगफिशरची कोल्हापूर - मुंबई विमानवारी बंद

कोल्हापूर - मुंबई ही किंगफिशर कंपनीकडून दिली जाणारी विमानसेवा आजपासून बंद करण्यात आली. यामुळं उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर इतर कंपन्यांमार्फत पुन्हा विमानसेवा सुरू करण्यासाठी एमआयडीसीनं प्रयत्न सुरु केले आहेत.

Nov 19, 2011, 12:05 PM IST