airstrike

'अजहर मसूदला पाणी पाजल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही'

या ऑपरेशनद्वारे भारतीय वायुसेनेनं पहिल्यांदाच एलओसी पार करत एखादं ऑपरेशन पूर्ण केलंय

Feb 26, 2019, 04:20 PM IST

...आणि पाकिस्तानची एफ-१६ लढाऊ विमानं पळून गेली!

भारतीय वायुदलाच्या हल्ल्याला तोंड देण्याऐवजी पाकिस्तानची एफ १६ विमानं पळून गेली

Feb 26, 2019, 01:28 PM IST

'एअरस्ट्राईक'साठी बालाकोटची निवड का? अशी होती रणनीती...

या हल्ल्यासाठी बालाकोटचीच निवड करण्यात आली, त्यामागेही भारतीय वायुदलाची रणनीती होती... 

Feb 26, 2019, 12:55 PM IST
Nashik Bhonsala Military School Students Reaction On IAF Jets Air Strike On POK Terror Camps PT2M56S

नाशिक | भारताच्या एअर स्ट्राईकवर लष्करी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

नाशिक | भारताच्या एअर स्ट्राईकवर लष्करी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

Feb 26, 2019, 12:20 PM IST
Maharashtra CM Devendra Fadnavis Praise IAF For Air Strike In POK Terror Camps PT2M

मुंबई | भारतीय सेनेने आपली शक्ती दाखवून दिली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | भारतीय सेनेने आपली शक्ती दाखवून दिली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Feb 26, 2019, 12:15 PM IST
New Delhi Indian Foreign Secretary Vijay Gokhale On IAF Surgical Strike On Pakistan Terror Camps PT4M14S

एअरस्ट्राईक : परदेश सचिव विजय गोखले यांची संपूर्ण पत्रकार परिषद

एअरस्ट्राईक : परदेश सचिव विजय गोखले यांची संपूर्ण पत्रकार परिषद

Feb 26, 2019, 12:10 PM IST
Colonel Abhay Patwardhan On IAF Jets Destroy Terrorist Camp PT2M29S

नागपूर | पाकिस्तान कधीही याविरुद्ध कारवाई करु शकतो - निवृत्त कर्नल पटवर्धन

नागपूर | पाकिस्तान कधीही याविरुद्ध कारवाई करु शकतो - निवृत्त कर्नल पटवर्धन

Feb 26, 2019, 12:05 PM IST

'एअरस्ट्राईक'मध्ये जैशचा सीनिअर कमांडर मौलाना युसूफ अजहर ठार - परदेश सचिव विजय गोखले

मसूद अजहरचा मेव्हणा आणि जैश ए मोहम्मदचा टॉप लीडर मौलाना युसूफ अजहर भारताच्या हल्ल्यात ठार

Feb 26, 2019, 11:53 AM IST

पाकिस्तानविरुद्धच्या 'एअरस्ट्राईक'नंतर राजकीय प्रतिक्रिया...

भारतानं केलेल्या या 'एअरस्ट्राईक'नंतर राजकीय वर्तुळातूनही अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत

Feb 26, 2019, 10:02 AM IST

सीरियातील हवाई हल्ल्यात ३० ठार

सीरियातल्या ऍलेप्पो भागामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात सुमारे तीस जणांचा बळी गेलाय. मृतांमध्ये तीन मुलांसह शहरातल्या अखेरच्या बालरोगतज्ज्ञाचाही समावेश आहे. 

Apr 29, 2016, 10:09 AM IST