अभिषेक-ऐश्वर्या एकत्र, घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नवीन फोटो व्हायरल, फोटो पाहून चाहत्यांनी दिला 'हा' सल्ला
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. दरम्यान, ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Dec 6, 2024, 12:39 PM ISTघटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्याचं महिलांवरील हिंसाचारावर वक्तव्य, व्हायरल होतोय VIDEO
Aishwarya Rai Bachchan VIideo : घटस्फोटाच्या चर्चांमध्ये ऐश्वर्या रायनं शेअर केलेल्या त्या व्हिडीओची एकच चर्चा...
Nov 26, 2024, 04:21 PM IST'त्या गोष्टीला इतकी वर्ष झालीत...', ऐश्वर्या- अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये सलमान खानचा VIDEO VIRAL
Salman Khan Talked About Aishwarya Rai's Wedding : सलमान खाननं एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकच्या लग्नावर वक्तव्य केलं होतं.
Nov 16, 2024, 11:51 AM IST