स्टेजवर सगळ्यांसमोर प्रीति झिंट, जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? जुना व्हिडीओ Viral
Preity Zinta, Jaya Bachchan and Aishwarya Rai : प्रीति झिंटा आणि जया बच्चन यांनी उडवली ऐश्वर्याची खिल्ली? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
May 18, 2024, 02:06 PM IST'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती
Aaradhya Bachchan helps Aishwarya On Cannes 2024 Red Carpet : ऐश्वर्या रायला आराध्यानं केलेली मदत पाहता नेटकऱ्यांनी केली बिग बींच्या लेकीची स्तुती...
May 17, 2024, 12:32 PM IST'हम दिल दे चुके सनम' मध्ये सलमानच्या 'नंदिनी'साठी ऐश्वर्या नाही, तर 'ही' अभिनेत्री होती भन्साळींची पहिली पसंत
'नंदिनी' भूमिकेसाठी ज्या अभिनेत्रीला भन्साळींची पसंती होती, तिच्यासोबत तब्बल 28 वर्षांनंतर कमबॅक केलंय.
May 1, 2024, 01:46 PM ISTअभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनकडे आहेत 'या' सगळ्यात ५ महागड्या वस्तू
Aishwairya Rai 5 Most Expensive Things: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सिल्वर स्क्रिनवर जरी क्वचितच दिसली असली तरीही ऐश्वर्या राय बच्चन बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. समोर आलेल्या अहवालांवर विश्वास ठेवयाचा झाला तर अभिनेत्रीची एकूण संपत्ती 258 कोटी रुपये इतकी आहे, तर तिचं वार्षिक उत्पन्न 15 कोटी रुपये इतकं आहे. तसं, ऐश्वर्या राय एका चित्रपटासाठी 10 कोटी रुपये घेते. चला तर जाणून घेवूयात अभिनेत्रीकडे टॉप ५ सर्वात महागड्या वस्तू कोणत्या आहेत.
Feb 22, 2024, 07:57 PM ISTपॉडकास्टमध्ये आजी जया बच्चनसोबत एकत्रित आले अगस्त्य, नव्या; लोकांनी केली ऐश्वर्याला पाहण्याची मागणी
Navya Naveli Nanda : नव्या नवेली नंदाच्या शोमध्ये भाऊ अगस्त्य नंदानं लावली हजेरी. तर नेटकऱ्यांनी केली ऐश्वर्याला शोमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त.
Feb 22, 2024, 02:29 PM IST... तर ऐश्वर्या नव्हे, ईशा देओल असती बच्चन कुटुंबाची सून!
Esha Deol : ईशा देओलचं खासगी आयुष्य हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे.
Feb 16, 2024, 02:40 PM IST...तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज
Jaya Bachchan - Aishwarya Rai : जया बच्चन यांनी खरंच केली होती की ऐश्वर्या आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनवर नाराजी व्यक्त?
Feb 5, 2024, 07:05 PM ISTअभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी बाल्कनीतून झाली सुरु; लग्नात आल्या अडचणी
अभिषेकला विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत प्रेम झालं. त्यांची लव्ह स्टोरी कशी पुढे गेली? त्यानंतर त्यांच्या लग्नात कशाप्रकारची अडचण आली? जाणून घेऊया.
Feb 5, 2024, 11:13 AM IST'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट
Abhishek Bachchan Crptic post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
Jan 26, 2024, 12:27 PM IST'मला ऐश्वर्याच्या एकाच गोष्टीचा राग येतो, ती..'; श्वेता बच्चन वहिनीबद्दल स्पष्टच बोलली
Shweta Bachchan Hates About Aishwarya Rai Bachchan: एका जाहीर मुलाखतीमध्ये अमिताभ बच्चन यांची कन्या श्वेता बच्चनने तिची वहिनी असलेल्या ऐश्वर्या राय-बच्चनबद्दल हे विधान केलं होतं.
Jan 1, 2024, 04:51 PM IST'Ex चा एक्स मित्र'; सलमान आणि अभिषेकच्या त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
Abhishek Bachchan- Salman Khan : अभिषेक बच्चननं सलमान खानला मिठी मारतानाचा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट
Dec 22, 2023, 12:31 PM ISTघटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचे Unseen फोटो व्हायरल
Abhishek_Aishwarya Wedding Pic Viral : 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी रेकॉर्डब्रेक ठरलं. जवान, पठाण, टायगर3 आणि आता वर्षअखेरीत प्रदर्शित झालेल्या अॅनिमल चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डब्रेककमाई केली. पण त्याचबरोबर सर्वाधिक चर्चा झाली ती अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांच्या घटस्फोटाची. मालमत्तेच्या वादातून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. पण त्या केवळ अफवा ठरल्या.
Dec 18, 2023, 01:54 PM ISTऐश्वर्या-अभिषेकचा खरंच घटस्फोट? चर्चेदरम्यान अमिताभ बच्चन यांची पुन्हा विचित्र पोस्ट, म्हणतात 'Do The Done...'
Amitabh Bachchan : बॉलिवूडमधील दिग्गज कुटुंबांपैकी एक बच्चन कुटुंबात काही आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. द आर्चिजच्या प्रीमियरमपासून या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. त्यात मेगास्टार आणि ऐश्वर्याचे सासरे अमिताभ बच्चन यांच्या एका पोस्टमुळे या चर्चांना बळ मिळालंय.
Dec 10, 2023, 08:18 PM ISTअमिताभ यांच्या नातवाला आशिर्वाद द्यायला पोहोचली रेखा.. पाहा ग्लॅमरस लूक
Rekha At The Archies Premiere : रेखा आर्चिस सिनेमाच्या प्रिमिअरला उपस्थित... अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा सिनेमा चर्चेत.
Dec 6, 2023, 01:56 PM ISTऐश्वर्या - अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चेमध्ये ननंद श्वेताचा खुलासा, 'ती व्हॉट्सअॅप ग्रुपवर...'
Aishwarya Rai - Abhishek Bachchan : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कुटुंब बच्चन घराण्यात काही आलबेल नाही अशी चर्चा रंगली आहे. ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनचा घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
Dec 5, 2023, 05:29 PM IST