aishwarya rai bachchan

'दुर्दैव! तुम्ही असं का...' घटस्फोटाच्या 'त्या' व्हिडीओवर अभिषेक बच्चननंच सोडलं मौन, 'त्याबद्दल मला तुम्हाला...'

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce: सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाबद्दल अभिषेकने भाष्य केलं आहे. या व्हिडीओबद्दल अखेर अभिषेक बच्चनने मौन सोडलंय. 

Aug 12, 2024, 10:51 AM IST

ऐश्वर्याच्या जागी "ही' असती अभिषेक बच्चनची पत्नी, रिअल लाईफमध्ये आला होता मोठा ट्विस्ट

गोष्ट बिघडली नसती तर आज 'ही' चिमुकली ऐश्वर्याच्या जागी असती, बच्चन कुटुंबाची सून म्हणून नक्कीच मिरवलं असतं, पण हिच्या नशिबी तीन वेळा प्रेमात पडूनही "ते' सुख नाही 

Aug 10, 2024, 08:48 PM IST

Fact Check: 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय'; अभिषेक बच्चनचा Video Viral

Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce : 'मी आणि ऐश्वर्याने घटस्फोटाचा निर्णय घेतलाय', असं खुद्द अभिषेक बच्चन याने सांगितलंय. अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 10, 2024, 01:25 PM IST

ऐश्वर्या न्यूयॉर्कवरून परतताच अभिषेकनं सोडला देश; कुठे पोहोचला अभिनेता? घटस्फोटावर नेटकरी म्हणाले...

Abhishek Bachchan : ऐश्वर्या येताच या देशात गेला अभिषेक बच्चन... एकट्याला पाहताच नेटकऱ्यांनी केले प्रश्न

Aug 9, 2024, 10:51 AM IST

अभिषेक बच्चनच्या लग्नानंतर अमिताभ यांनी संपूर्ण कुटुंबाला दिलं होतं हे वचन, ऐश्वर्याच्या नावावर... मात्र आजही अपूर्ण...

Amitabh Bachchan : अभिषेक बच्चनच्या लग्नानंतर अमिताभ यांनी संपूर्ण कुटुंबाला दिलं होतं हे वचन आजही अपूर्णच

Aug 4, 2024, 10:02 AM IST

ना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती 'या' कुटुंबाची सून

Aishwarya Rai : ...तर ऐश्वर्या रायनं केलं असतं या व्यक्तीशी लग्न

Aug 3, 2024, 04:48 PM IST

'अमिताभ यांनी ऐश्वर्याला कधी सून मानलं नाही...', जया बच्चन यांनी जेव्हा केला होता खुलासा

Amitabh Bachchan Never Accepted Aishwarya As Daughter In Law : अमिताभ बच्चन यांनी कधीच ऐश्वर्याला सून मानलंच नाही... जया बच्चन यांनी केला होता खुलासा 

Aug 2, 2024, 02:58 PM IST

Aishwarya Rai Bachchan: परदेशातून सर्जरी करुन परतली ऐश्वर्या राय बच्चन? चेहऱ्याची चरबी गायब झाल्याने चाहते थक्कं, 'ही जादू रातोरात घडली...'

Aishwarya Rai Bachchan Face Surgery : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या खूप व्हायरल असताना ऐश्वर्याने चेहऱ्याची सर्जरी केल्याची बातमी समोर येतंय. 

Aug 2, 2024, 10:31 AM IST

घटस्फोटाच्या अफवेदरम्यान न्यूयॉर्कमध्ये सुट्टीचा आनंद घेतंय ऐश्वर्या राय! अभिषेक - आराध्याशिवाय चाहत्यांसोबत करतंय धम्माल

Aishwarya Rai Bachchan in New York : न्युयॉर्क ट्रिपसाठी एकटीच गेली ऐश्वर्या राय? सोशल मीडिया पोस्टमुळे एकच चर्चा

Jul 31, 2024, 01:11 PM IST

Divorce ची पोस्ट लाइक केल्यानंतर अभिषेक बच्चननं शेअर केली पहिली पोस्ट! म्हणाला, 'ऑल द बेस्ट...'

Abhishek Bachchan Shared First Post After Liking Divorce Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाची पोस्ट लाईक केल्यानंतर शेअर केली पहिली पोस्ट म्हणाला...

Jul 25, 2024, 02:37 PM IST

'माझ्यात आणि अभिषेकमध्ये मतभेद', ऐश्वर्यानं जेव्हा दिली कबुली, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान 'तो' व्हिडीओ व्हायरल

Aishwarya Rai Bachchan and Abhishek Bachchan Argue : ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चां दरम्यान, ऐश्वर्याचा तो व्हिडीओ व्हायरल

Jul 25, 2024, 12:02 PM IST

'ती गप्प मागे उभी राहते, काहीच बोलत नाही...; जया बच्चन यांचा व्हिडीओ पाहत नेटकरी म्हणाले, 'टॉक्सिक सासू'

Jaya Bachchan on Aishwarya Rai : जया बच्चन यांचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्या ऐश्वर्याच्या काही क्वालिटींविषयी बोलताना दिसत आहेत. 

Jul 22, 2024, 09:14 AM IST

'जेव्हा प्रेमातला सहजपणा संपतो...' Divorce च्या पोस्टवर अभिषेक बच्चनची प्रतिक्रिया; घटस्फोटाच्या चर्चांना उधाण!

Abhishek Bachchan Liked Divorce Post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या त्या पोस्टला लाईक केल्यानं पुन्हा एकदा त्याच्या आणि ऐश्वर्याच्या विभक्त होण्याची चर्चा

Jul 18, 2024, 11:50 AM IST

बच्चन कुटुंबाशी संवाद आणि... अनंत- राधिकाच्या लग्नातील रेखा यांच्या व्हिडीओची एकच चर्चा

Salman Khan Aishwarya Rai and Rekha : आधी ऐश्वर्या रायशी संवाद आणि नंतर सलमानशी... रेखा यांच्या त्या व्हिडीओची एकच चर्चा

Jul 15, 2024, 01:08 PM IST

आजीच्या वाढदिवसाला खास लूकमध्ये दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या पोस्टमध्ये अभिषेक न दिसल्यानं नेटकरी पेचात

Aaradhya's look in Aishwarya's Mother Birthday Celebration : ऐश्वर्याच्या आईच्या वाढदिवसात आराध्याचा नवा लूक... तर अभिषेकची अनुपस्थिती...

May 24, 2024, 01:39 PM IST