aishwarya rai bachchan

ऐश्वर्या- Salman Khan मध्ये आजही...; बॉलिवूड दिग्दर्शकामुळं मोठा खुलासा

Sanjay Leela Bhansali यांनी एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.

Dec 17, 2022, 12:06 PM IST

बच्चन कुटूंबाच्या सुनेची खाजगी कागदपत्र सोशल मीडियावर व्हायरल; फोटो पाहून चाहते हैराण

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) गेल्या अनेक वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 

Dec 10, 2022, 11:23 PM IST

Aishwarya Rai नं Salman Khan मुळे दिला 'राम चाहे लीला' गाण्याला नकार!

Sanjay Leela Bhansali यांनी प्रियांका आधी ऐश्वर्याला दिली होती 'राम लीला' चित्रपटातील 'राम चाले लीला' गाण्याची ऑफर.

Dec 8, 2022, 12:47 PM IST

Bollywood च्या 'या' तारका अजूनही दिसतात चिरतरूण, जाणून घ्या यामागचं रहस्य

Bollywood च्या 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्री 10 वर्षातला बदल पाहून तुम्ही व्हाल थक्क
 
 

Dec 5, 2022, 06:25 PM IST

Bollywood च्या दंबगने रागाच्या भरात 'या' बड्या Celebrities च्या कानाखाली लगावली, कोण आहेत 'हे' कलाकार?

नेमकं 'या' कलाकारांनी असं केलं तरी काय की बॉलिवूडच्या दंबगचा राग  झाला अनावर, उचललं 'हे' पाऊल

 

Nov 29, 2022, 08:39 PM IST

Fact Check : ऐश्वर्या रायच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्री लवकरच होणार दुसऱ्यांदा आई?

व्हायरल झालेल्या या फोटोंवर कमेंट करत अनेक सोशल मीडिया यूजर्सनी लिहिलं आहे की...

Nov 29, 2022, 08:06 PM IST

Bollywood Actress : 'या' Bollywood अभिनेत्री फक्त बारावी पास, कोण आहेत त्या पाहाच...

'या' Bollywood Actress चे शिक्षण बारावीपर्यंतच झाले, कोण आहेत 'या'

 

Nov 26, 2022, 03:06 PM IST

संपत्तीच्याबाबतीत ऐश्वर्या राय पती अभिषेकला टाकते मागे; जाणून व्हाल थक्क

ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनपेक्षा जास्त कमाई करते. याशिवाय, ती करोडोंच्या मालमत्तेची मालक देखील आहे

Nov 21, 2022, 08:34 PM IST

अभिषेक बच्चन आणि अंबानी कुटुंबातील सुनेचं 'हे' गुपित आलं समोर..सोशल मीडियावर एकच खळबळ..

अभिषेक बच्चन आणि टीना अंबानीचे इतके जवळचे (abhishek bachchan tina ambani very close ) नाते आहे की, या अनोख्या नात्याबद्दल जाणून घेऊन स्वतः अमिताभ बच्चनही (amitabh bachchan) आश्चर्यचकित झाले आहेत.

Nov 21, 2022, 06:41 PM IST

Aaradhya Bachchan : आराध्या बच्चनच्या वाढदिवसाच्या दिवशीच ऐश्वर्या राय बच्चन ट्रोल, Lip Kiss पडली महागात

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्या राय बच्चन सोशल मीडियावर एक पोस्ट (social media post) शेअर केली आहे. ही पोस्ट पाहून यूजर्स संतापले आहेत. सोशल मीडियावर ऐश्वर्याची ही पोस्ट ट्रोल (Post troll) झाली आहे. 

Nov 16, 2022, 09:55 AM IST

भारतातील टॉप 3 श्रीमंत अभिनेत्रींची नावं पाहून म्हणाल कसं जमतं?

भारतातील टॉप 3 श्रीमंत अभिनेत्री... एका नावाची तुम्ही अपेक्षाही केली नसेल.. अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोणला देखील ठेवलं मागे

 

Nov 7, 2022, 02:01 PM IST

बेधुंद झालेल्या ऐश्वर्या- दीपिकाचा डान्स पाहून सर्वच हैराण, 'तो' Video Viral

दीपिका आणि ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 2, 2022, 10:56 AM IST

Aishwaraya rai आणि अभिषेक वेगळे होणार? नक्की काय घडलं... Video पाहून तुम्हीच ठरवा

 प्रेमावर सध्या प्रश्नचिन्हच उपस्थित करावं कि काय असं काही घडलं आहे.या दोघांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे आणि हा व्हिडिओ पाहून चाहते संभ्रमात पडले आहेत.

Oct 29, 2022, 06:18 PM IST

Deepika Padukone: सर्वात सुंदर महिलांच्या यादीत बॉलीवूडमधील एकमेव अभिनेत्री, ऐश्वर्याचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटेल!

Most Beautiful Women: नुकतीच जगातील सर्वात सुंदर महिलांची यादी समोर आली असून या यादीत ऐश्वर्या रायचे नाव नसले तरी या यादीत एका बॉलिवूड अभिनेत्रीने आपले स्थान निर्माण केले आहे.

Oct 18, 2022, 11:44 AM IST

Jaya Bachchan: असं कुठे असतं का...? जया बच्चन यांच्यामुळे उडाला नातीच्या चेहऱ्याचा रंग; Video Viral

Bollywood News: आजी जया बच्चन यांचा या वागणुकीनंतर नात नव्या नवेदी नंदा हैराण झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नव्या आपल्या आजीला शांत राहण्याचा सल्ला देते आहे. 

 

Oct 17, 2022, 10:05 AM IST