तो रात्री लोकांच्या घरी घुसुन पुरुषांचे अंडरवेअर चोरायचा.... CCTV व्हिडीओमुळे चोराची पोलखोल
लोकांच्या घरात घुसून इतकी रिस्क घेऊन कोणी फक्त अंडरवेअर का चोरेल असा लोकांकडून प्रश्न उपस्थीत केला जाऊ लागला.
Jun 9, 2022, 08:21 PM ISTलग्नाच्या रात्री घडला असा प्रकार, नववधू थेट पोहोचली पोलीस स्टेशनात... नक्की असं काय घडलं?
या नववधूने आपल्या लग्नाची स्वप्ने सजवली होती, पण तिला हे कुठे माहित होतं की, ज्या रात्री तिला सात फेरे घ्यायचे आहेत. ती रात्र तिला पोलिस स्टेशनमध्ये घालवावी लागेल.
Jun 9, 2022, 06:19 PM ISTGoogle ची नोकरी सोडल्यानंतर तरुणीने सुरू केलं हे काम, कमाई जाणून तुम्ही थक्कं व्हाल
गुगलमध्ये नोकरी मिळण्यासाठी अनेक तरुण मंडळी स्वप्न पाहात राहिली आहेत. परंतु मिळालेली हातची नोकरी या महिलेनं सोडली, ज्यामुळे ती भलतीच चर्चेत आली आहे.
Jun 8, 2022, 08:52 PM ISTGoogle सर्च करताच समोर आलं आईचं सत्य, ऐकून मुलाला बसला मोठा धक्का
या मुलांने जेव्हा आपल्या आईचं नाव गुगलवर सर्च केलं, तेव्हा त्याच्या पाया खालची जमीनच सरकली.
Jun 6, 2022, 06:27 PM ISTउडत्या विमानात हाणामारी, एका प्रवाशाकडून दुसऱ्यावर लघवी... वैतागलेल्या पायलटनं उचललं असं पाऊल
फ्लाइटच्या आत दोघांनी एकमेकांना लाथ मारली, ज्यानंतर त्याचं हे भांडणं फारच वाढलं, पुढे त्यांनी खूपच विचित्र प्रकार देखील केला.
Jun 5, 2022, 08:42 PM ISTजगातील असं शहर जिथे इंटरनेट वापराल, तर तुरुंगात जाल... पण का? जाणून घ्या
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, जगात एक शहर असेही आहे. जिथे इंटरनेट, स्मार्टफोन, टीव्ही आणि रिमोटवर चालणारी उपकरणं वापरली जात नाहीत.
Jun 4, 2022, 03:46 PM ISTबांधकाम इमारती आणि हिरव्या रंगाचं कापड, काय यामागचं लॉजिक?
कधी विचार केलाय का? बांधकाम सुरू असताना हिरव्या रंगाच्या कपड्याने का झाकल्या जातात इमारती
Jun 3, 2022, 05:17 PM ISTजगातील अशी गोष्ट जी मुलीला बनवते स्त्री, तुम्हाला माहितीय का याचं उत्तर?
आज आम्ही तुम्हाला UPSC मुलाखतीत विचारलेल्या काही प्रश्नांबद्दल सांगत आहोत. ज्याची उत्तरं देणं फारच कठीण आहे.
Jun 1, 2022, 09:15 PM ISTती पाण्यात पोहोली पण फक्त त्याच्यासाठीच, तरुणीनं ओलांडल्या सर्व 'सीमा'
या घटनेमुळे ही तरुणी चर्चेचा विषय ठरली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील तिचीच चर्चा होत आहे.
Jun 1, 2022, 07:21 PM ISTनवऱ्याने फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून महिलेची आत्महत्या, पण यामागचं कारण काही वेगळंच?
एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये असे सांगितले जात आहे की, एका महिलेला तिच्या नवऱ्याने आणि घरच्यांनी फोनवर बोलण्यासाठी रोखलं म्हणून तिनं आत्महत्या केली.
Jun 1, 2022, 07:18 PM ISTकाखेतील केस दाखवत महिलेनं कमावले 3 कोटी रुपये पण...
फेनेला फॉक्स असे या महिलेचं नाव आहे आणि ती मूळची वोर्सेस्टर मिडलँडची आहे.
May 31, 2022, 06:55 PM ISTकाकाचा जडला पुतणीवर जीव... लग्नासाठी घरातले तयार झाले नाही म्हणून उचललं मोठं पाऊल
प्रेम हे प्रेम असतं, ते कधी, कुठे, कसं आणि कोणाशी होईल याचा काही नेम नसतो.
May 30, 2022, 06:45 PM ISTडॉक्टरकडे गेलेल्या महिलेकडून घडला असा प्रकार, ज्यामुळे तिला भरावे लागले जास्तीचे पैसे
तुम्ही म्हणाल की, प्रत्येक डॉक्टर हा आपली कन्सल्टंट फी चार्ज करत असतो. मग यात काय इतकं विशेष.
May 24, 2022, 09:08 PM ISTदररोज कपडे घालण्याचा कंटाळा, म्हणून महिलेनं शोधून काढला रामबाण उपाय, तिचा हा जुगाड एकदा पाहाच
खरंतर या महिलेला कपडे घालण्याचा कंटाळा येतो. म्हणून तिने गजबच जुगाड केला आहे.
May 20, 2022, 03:55 PM ISTवाहनांचे टायर काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या त्यामागचे कारण?
तुम्ही आजपर्यंत जे टायर पाहिले असतील ते सर्व काळ्या रंगाचे असतील. पण या वाहनांचे टायर काळे का असतात हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का?
May 17, 2022, 11:46 AM IST