ajab gajab

ऑटोवाल्याचा देसी जुगाड तुम्ही पाहिलाय का? व्हायरल फोटोची सर्वत्र चर्चा

दिल्लीतील ऑटोचालक चर्चेत आला आहे. तो त्याच्या अनोख्या जुगाडामुळे.

May 3, 2022, 03:34 PM IST

गेली 6 वर्षे स्वतःची लघवी पीत होत हा व्यक्ती, तरुणाकडून धक्कादायक दावा

त्याने दावा केला आहे की, लघवी प्यायल्याने आलेले नैराश्य बरे झाले आहे. 

May 2, 2022, 07:07 PM IST

जगातील सर्वात महागडा कलिंगड, ज्याच्या एका तुकड्याची किंमत लाखोंमध्ये...

तुम्हाला जरी हे ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी, हे खरं आहे. 

May 1, 2022, 06:25 PM IST

जगातील सर्वात मोठ्या प्राण्याचा पुरावा सापडला, 'या' अवशेषामुळे खुलासा

मोठी गोष्ट म्हणजे अलीकडेच शास्त्रज्ञांना या प्राण्याशी संबंधित एक गोष्ट सापडली आहे.

Apr 29, 2022, 09:45 PM IST

9 बायकांसोबत राहाता यावं म्हणून 'प्रेमाचा टाइम टेबल' त्यानं काढला खरा, पण...

खरंतर आर्थरने आपल्या 9 बायकांना समान वेळ देता यावा यासाठी 'टाईम टेबल' बनवलं. परंतु...

Apr 27, 2022, 10:03 PM IST

10 सेकंदापेक्षा जास्त वेळ या फोटोकडे पाहिलंत तर, डोक्यात शिरतील मुंग्या

अनेक ट्रिकी फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही फोटो त्यांच्या अचूक टायमिंगमुळे तर काही परफेक्ट अँगलमुळे व्हायरल होतात. त्यातील काही फोटो ऑप्टिकल इल्युजनचे असतात.

Apr 17, 2022, 09:39 AM IST

जळल्यानंतर मेणबत्तीचं मेण जातं कुठे? जाणून घ्या यामागील रंजक उत्तर

मेणबत्तीबाबत आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की, घन मेण जळत नाही, तर ते वितळल्यानंतरच जळते.

Apr 10, 2022, 06:05 PM IST

'तो अंघोळ करताना मला घुरून पाहतो'; महिलेने दाखल केली विचित्र तक्रार

ब्रिटनमध्ये राहणाऱ्या 34 वर्षीय सोफी जोन्सने एक विचित्र तक्रार पोलिसात दिली आहे. सोफी जोन्सने दावा केला आहे की, ती अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यावर...

Apr 9, 2022, 12:53 PM IST

'हा' प्रश्न तुमच्या बॉसला विचाराल, तर नोकरी गमावून बसाल...

अलीकडेच सोशल मीडिया साइट Reddit वर एका व्यक्तीने त्याचे नाव न सांगता वक्तव्य केलं.

Apr 8, 2022, 05:26 PM IST

हनीमून दरम्यान असं काही घडलं की बायको रागाने म्हणाली, "लग्न करून चूक झाली..."

नवविवाहित जोडप्यासाठी हनीमून हा सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे.

Apr 7, 2022, 08:44 PM IST

Ajab Gajab : विहिरीतून पाणी काढण्यासाठी दोरी खेचण्याची कटकट संपली... पाहा या व्यक्तीचा देसी जुगाड

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो एका जुगाडाचा आहे

Apr 7, 2022, 02:53 PM IST

महिलेनं 7 कोटीमध्येही नाही विकलं घर, मग शॉपिंग मॉल बांधण्यासाठी बिल्डरने अशी वापरली ट्रीक

या महिलेचा घर फार महाग नव्हते, पण त्या जागेवर मॉल बांधायचा असल्याने विकासकांनी महिलेला सात कोटी रुपये देऊ केले.

Apr 4, 2022, 05:38 PM IST

विवाहित महिलेला तरुण भेटायला गेला खरा, पण पुढे कहाणीमध्ये एक ट्वीस्ट आला

  प्रेमात व्यक्ती काहीही करण्याची तयारी दोखवतो. परंतु हेच प्रेम कधीकधी माणसाला राक्षसाच्या रुपात घेऊन येतं, ज्याचा त्याला थांगपत्ता देखील लागत नाही.

Apr 2, 2022, 06:37 PM IST

मुलाच्या पतंगाच्या मोहाने वाचवला त्या चिमुकल्याचा जीव, नक्की असं काय घडलं पाहा व्हिडीओ

एक लहान मुलगा रस्त्यावरुन जात होता. तेव्हा त्याला दिसले की, एका बिल्डिंगच्यावरुन पतंग पडत आहे.

Mar 31, 2022, 09:43 PM IST

ब्रेस्ट मिल्कचा असा वापर करुन ही महिला कमावतेय करोडो रुपये

प्रत्येक स्त्रीला आई होण्याची इच्छा असते. आई झाल्यावर स्त्रीला आपला जास्तित जास्त वेळ हा आपल्या मुलांकडे द्यावा लागतो.

Mar 29, 2022, 04:47 PM IST