टीम इंडियाचे सर्वात पहिले कोच कोण होते?
Team India Coach : जुलै महिन्याच्या अखेरीस टीम इंडिया श्रीलंकेचा दौरा करणार असून या दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. पण तुम्हाला माहित आहे का भारतीय क्रिकेट संघाचे पहिले प्रशिक्षक कोण होते.
Jul 15, 2024, 09:53 PM ISTमायकल होल्डिंगची पोटदुखी, काळी पट्टी बांधल्यावरून भारतीय टीमवर निशाणा
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीम दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरली.
Aug 20, 2018, 05:58 PM ISTमाजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन
भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचं निधन झालं आहे.
Aug 15, 2018, 10:57 PM ISTशिवाजी पार्कवर सुनील गावस्कर आणि अजित वाडेकर यांच्या टीममध्ये रंगला सामना
मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर एक ऐतिहासिक क्रिकेट सामना खेळला गेला. हा सामना होता दोन पूर्वापार प्रतिस्पर्ध्यांमधला आणि हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते तेही आपल्या काळातले मातब्बर क्रिकेटपटू.
Dec 23, 2017, 09:01 PM ISTगावसकर - वाडेकर यांच्यात पुन्हा रंगणार लढत
मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर २३ डिसेंबरला क्रिकेटप्रेमींना एक अनोखी मेजवानी मिळणार आहे.
Dec 13, 2017, 10:12 PM ISTवाडेकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गावसकरांची बॅटिंग
वाडेकरांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गावसकरांची बॅटिंग
May 31, 2016, 10:58 PM IST'वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत आश्चर्यकारक खुलासा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि व्यवस्थापक अजित वाडेकर यांनी केला आहे. वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या होत्या. मात्र, ही घटना आहे न्यूझीलंडमधील १९९४ची.
Apr 26, 2015, 12:47 PM ISTमाजी खेळाडूंकडून कोच फ्लेचर टार्गेट, धोनीवर प्रश्नचिन्ह
मुंबईः इंग्लड विरुद्ध ओव्हलमध्ये पाचव्या आणि अंतिम टेस्टमध्ये भारताचा डाव आणि २४४ धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर माजी खेळाडूंनी कोच डंकन फ्लेचरला हटविण्याची मागणी केली आहे. तसेच कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या मानहानीकारक पराभवानंतर फ्लेचरच्या भूमिकेवर टीका करताना त्यांचे योगदान शून्य होते त्यांना हटविण्याची वेळ आल्याचेही म्हटले आहे.
Aug 18, 2014, 07:41 PM IST